लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा - Marathi News | RSS on America: 'Spreading dictatorship and terrorism in the name of democracy', RSS targets Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

RSS on America: आरएसएसचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'ने भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वादावर चिंता व्यक्त केली आहे. ...

"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी! - Marathi News | If Putin does not stop the Ukraine war, it will have 'very serious consequences Trump's open threat to Russia before an important meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

अमेरिकेतील अलास्का येथे या दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी (१५ ऑगस्ट) युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात बैठक होणार आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल! - Marathi News | Pakistan was scared after seeing India's missile power in 'Operation Sindoor'; Now it has taken 'this' big step! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!

ऑपरेशन सिंदूरमधील दारुण पराभव आणि भारताच्या शक्तिशाली क्षेपणास्त्र क्षमतेमुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. ...

जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या - Marathi News | Teach India a lesson it will never forget Pakistan threats increase due to suspension of Indus Water Treaty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या

पाककडे वाहणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर ते कराराचे उल्लंघन होईल. ...

पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी - Marathi News | Pakistan Independence Day Celebration gone wrong firing in the air three died more than 60 seriously injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी

Pakistan Independence Day Celebration gone wrong : बेजबाबदारपणे केलेल्या गोळीबारामुळे स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनला गालबोट ...

'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका - Marathi News | 'We have no military friends, only the Indian Navy is our enemy'; Philippine ambassador's attack on Western countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय नौदलाला पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले तेव्हा त्यांनी आपली तयारी दाखवली. युद्धविराममुळे नौदलाला कारवाई थांबवावी लागली. ...

'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल - Marathi News | parents pack survival kits for college going students give condoms contraceptive pills in bag | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

सोशल मीडियात कॉलेज सर्वाइवल किट हा ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. ४२ वर्षीय जेमी ग्रीनने तिच्या मुलीसाठी ही किट बनवली आहे ...

"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर - Marathi News | We do not know ask Pakistan Was an F-16 fighter jet shot down during Operation Sindoor This is the US answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर

खरे तर, पाकिस्तानकडे असलेल्या सर्व एफ-१६ लढाऊ विमानांची संपूर्ण माहिती अमेरिकेकडे आहे. अमेरिकन पथक त्यावर २४ तास लक्ष ठेवून असते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत... ...

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; आधी डोवाल गेले, आता जयशंकर रशियाला जाणार... - Marathi News | S Jaishankar Russia Visit: Preparations to shock Donald Trump; First Doval went, now Jaishankar will go to Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; आधी डोवाल गेले, आता जयशंकर रशियाला जाणार...

S Jaishankar Russia Visit: भारत आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा दौरा महत्वाचा मानला जातोय. ...