चीनमध्ये कोरोनाचे २० नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात आणखी १० लोकांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता ३,१९९ झाली आहे. सर्व १० लोकांचा मृत्यू वुहानमध्ये झाला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ...
गेल्या आठवड्यात ट्रम्प फ्लोरिडा येथे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो आणि त्यांचे प्रेस सेक्रेटरी फॅबियो वाजेनगार्टन यांना भेटले होते. ब्राझीलला परतल्यानंतर वाजेनगार्टन यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...
जगभरात 73,968 कोरोना संक्रमित रुग्ण या रोगातून सुखरूप बरे झाले आहेत. त्यातील चीनमधलेच 54,278 रुग्ण ठणठणीत झालेले आहेत, तसेच इराणमधल्या 2,959 या आजारातून सुटका झालेली आहे. ...
कोरोनोची साथ जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही पावली उचलली आहेत. कोरोनामुळे जगभरात पाच हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील ४१ बळींचा समावेश आहे. ...