International (Marathi News) एकट्या इटलीमध्ये ३४०५ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर इराणच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात दर १० मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे ...
यावेळी बिल गेट्स यांनी यांनी जनतेला शांताता राखण्याचे आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले. ...
Coronavirus : इस्राईलमध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाला चिनी समजून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...
चीन, इटली, इराक, भारत, अमेरिकासह अनेक देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटलीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत. ...
Coronavirus : कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,983 वर पोहोचली आहे. ...
कोल्हापुरातील हुपरी येथील शेंडुरे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. ...
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, जगभरातील लोकांचे आयसोलेशनमध्ये राहणे अथवा अनेकांना क्वारेंटाईन करणे, यामुळे पॉर्न स्टार्सना मोठा फायदा होत आहे. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. ...
Coronavirus : पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
बुधवारी अमेरिकेतील २ खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. ...
पतीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर त्याने इंग्लंडचे रुग्णालय गाठले. ...