वाऱ्याच्या वेगात पसरणाऱ्या कोरोनाचा संसर्ग लोकांमध्ये होत आहे. खोकला, सर्दीसारखं सामान्य आजाराची लक्षण असल्यामुळे तातडीने कोरोना झाल्याचं दिसून येत नाही. ...
सध्या मी तुमच्याशी बोलू शकते ही अवस्था पूर्वीपेक्षा दहापटीने चांगली आहे. कोरोनामुळे तिच्यावर काय संकट आलं हे तिच्या अवस्थेकडे पाहून अंदाज लावता येतो. ...