चीनच्या तुलनेत तैवानकडे साधनसामग्री अत्यंत कमी आहे. मात्र त्यांनी उपलब्ध साधनसामग्रीचा अत्यंत योग्य प्रकारे वापर केला आणि कोरोना व्हायरसचे संकट आक्रारविक्राळ रूप धारण करण्यापूर्वीच रोखले. ...
लंडन : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. जगातील जवळपास 194 देश कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्येचे समोर आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते. ...
लाखो लोकांनी स्वत:ला घरात लॉकडाऊन करून घेतलं आहे तर काही तरूणांचा याचा काहीच फरक पडत नाहीये. काही तरूणांनी एकत्र येऊन चक्क कोरोना व्हायरस पार्टी केली. ...
अमेरिकेमध्ये लॉकडाऊन केल्याने लाखो लोक घरातच बंद झाले आहेत. एका दिवसात अमेरिकेमध्ये १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याच्या या वाढत्या आकड्यामुळे अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून चीनविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ...