डॉ. चेंग यांनी आपला अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट अनेक लोकांनी शेअर केली आहे. तसेच हेल्थकेअर वर्कर्स घरापासून दूर होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरीच राहा असे आवाहन डॉ. चेंग यांनी केले आहे. ...
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस या महामारीमुळे जगात आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोना बधितांची संख्या एक लाखांवर गेली आहे. अशा स्थितीत फेसबुक आणि मायक्रोसॉफ्टचा कोरोनावर लस शोधण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतु ...
मारिया यांचे बंधू राजकुमार एनरिक दे बॉरबॉन यांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली. येत्या शुक्रवारी मारिया यांच्यावर माद्रिद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मारिया यांनी पॅऱिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. ...
अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती. ...