जेरुसलेम - इस्त्रायलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयाने ... ...
ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक क्रिस्टोफर डाई यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसचा हल्ला झाला, त्यावेळी पहिल्या ५० दिवसांत चीनमध्ये ३० हजार रुग्ण होते. मात्र वेळीच उपाययोजना केल्या नसत्य तर तिथे कोरोना बाधितांचा आकडा ७ लाखांपेक्षा अधिक असता. ...
पूर्व लंडनमध्ये डॉकलँड जिल्ह्यात एक्सल कन्वेंशन सेंटर होते. या सेंटरचे रुपांतर रुग्णालयात करण्यात आले आहे. येथे दोन-दोन हजार बेडचे दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. ...
CoronaVirus सुजान यांनी व्हेंटीलेटरसाठी नकार दिला. मला व्हेंटीलेटर नको. मी खुप चांगल्या पद्धतीने जीवन जगले असं सांगत व्हेंटीलेटर तरुण रुग्णासाठी ठेवा, अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली. ...
मोंताल्दो तोरीनीज गाव तुरीनपासून केवळ १९ किमी अंतरावर आहे. तुरीनमध्ये शनिवारी कोरोनाचे ३६५८ रुग्ण आढळून आले. तर पियोदमॉन्ट परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. येथे ८ हजार २०६ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. ...