सारेच जण हवालदिल आणि गर्भगळीत झालेले असले तरी असेही अनेक जण आहेत, त्यांच्यासाठी कोरोनाची साथ इष्टापत्ती ठरली आहे. या साथीतून ते आपलं उखळं पांढरं करून घेताहेत. कोट्यवधी रुपये कमवताहेत. ...
काही गुन्हेगारांनी तर निनावी, बनावट नावानं आपली आपबिती कथन करताना म्हटलं आहे, ठीक आहे, आमचा ‘धंदा’ वेगळा आहे, पण आम्हीही माणूसच आहोत ना, कोरोनाच्या काळात निदान आम्हाला जगण्यापुरतं तरी ‘खायला’ देणार की नाही? ...
आजवर थायलंडनं इतक्या आपत्तींना तोंड दिलं, पण त्यांचा पर्यटनव्यवसाय कायमच अभेद्य राहिला आणि त्यांची अर्थव्यवस्थाही अगदी रसातळाला गेली नाही. यावेळी मात्र त्यांना फटका बसलाच. ...
विविध आजारांपासून वाचण्यासाठी गेल्या वर्षी सीएसआयआरओने जागतिक पातळीवरील महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ‘सीईपीआय’सोबत भागीदारी केली होती. सीईपीआय महामारी नष्ट करण्यासाठी लस विकसीत करते. ...
चीनमधील कपडे उत्पादक कंपनीच्या मॅनेजर वु शेंगहोंग यांनी वुहान सब-वे स्टेशनवर आपला स्मार्टफोन काढून तेथील एका पोस्टरवरील बारकोडवर स्कॅन केला. त्यानंतर त्यांचे ओळखपत्र आणि ग्रीन सिग्नल दिसला. त्यानंतर त्यांना सब-वेवर जाण्यास परवानगी मिळाली होती. ...
कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी २० अँटीबॉडीजची ओळख करुन दिली आहे. यातील चार अँटीबॉडी कोरोनाविरूद्ध प्रभावीपणे कार्य करत असल्याचं दिसून आलं आहे ...
कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत ...