सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे
International (Marathi News) भारतानं अमेरिकेशी चांगले संबंध राखले आहेत. त्यामुळे अमेरिका एखादं औषध मागत असल्यास त्यावरील निर्बंध कायम ठेवण्यासाठी भारताकडे कोणतंही कारण नाही, ...
Coronavirus : अमेरिकेत आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
CoronaVirus: हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरून ट्रम्प यांचा इशारा ...
जर्मनीत चालवतात मराठी कट्टा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशनाचा आधार ...
गेल्या ३६ दिवसांतील चित्र : जगभरातील बाधितांचा आकडा १३ लाखांच्या दिशेने ...
जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. ...
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर युरोप, अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा कमालीचा वाढला आहे. ...
Coronavirus : चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 69,768 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
द स्पॅक्टेटरच्या मते, या संकटाच्या काळात चीनने मानवतेचा मुखवटा घालून इटलीला पीपीई किट दान देणार असल्याचं जगाला दाखवून दिले ...
माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांना कोरोनाची लागण झाली होती, असे सांगण्यात येत आहे. सिन्हुआ या वृत्त संस्थेने रविवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले, की जिब्रिल यांना काही दिवसांपूर्वीच कोरनाचा संसर्ग झाला होता. ...