लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : कोरोनावर राजकारण म्हणजे आगीशी खेळण्यासारखे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला WHOचे उत्तर - Marathi News | Coronavirus : WHO director generals statement on donald trumps  funding threat rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनावर राजकारण म्हणजे आगीशी खेळण्यासारखे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला WHOचे उत्तर

Coronavirus :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा आरोप केला. ...

Coronavirus: तबलिगींमुळे पाकिस्तानातही वाढला कोरोना, संमेलनात २.५ लाख लोकं एकत्र जमले - Marathi News | Coronavirus: 2.5 lac Muslims come together in Pakistan to increase Corona with tabliqi jamat program MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: तबलिगींमुळे पाकिस्तानातही वाढला कोरोना, संमेलनात २.५ लाख लोकं एकत्र जमले

पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात तबलिगी जमातच्या नागरिकांनी दरवर्षीचं संमेलन साजरं केलं. या संमेलनाच्या माध्यमातून ते कोरोनाचं संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत. ...

CoronaVirus : जगभरात कोरोनामुळे मृतांचा आकडा 88,000 पार, अमेरिकेत चार लाखांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग - Marathi News | coronavirus pandemic latest reports and updates of deaths and confirmed cases in world rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : जगभरात कोरोनामुळे मृतांचा आकडा 88,000 पार, अमेरिकेत चार लाखांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग

CoronaVirus : अमेरिकेत गेल्या २४ तासांत जवळपास दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus तब्बल १८० देशांमध्ये लोकल ट्रान्समिशन सुरू - Marathi News | CoronaVirus Local transmission started in 180 countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus तब्बल १८० देशांमध्ये लोकल ट्रान्समिशन सुरू

‘कोरोना’चे २११ देशांत अस्तित्व : ८३ देशांमध्ये बाधितांचा आकडा शंभराच्या आत ...

Coronavirus : भारीच! 'या' देशात ड्रोनद्वारे होणार लोकांच्या तापमानाची तपासणी - Marathi News | Coronavirus saudiarabia deployed heat sensing drones monitor temperature SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : भारीच! 'या' देशात ड्रोनद्वारे होणार लोकांच्या तापमानाची तपासणी

Coronavirus : रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. ...

Coronavirus: कंटाळा आल्याने गाडी घेऊन घराबाहेर पडला, अपघातानंतर पोलिसांनी रामराम ठोकला - Marathi News | Coronavirus: Bored out of house with car in lockdown period, police rammed after accident in Uk MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कंटाळा आल्याने गाडी घेऊन घराबाहेर पडला, अपघातानंतर पोलिसांनी रामराम ठोकला

काळ्या रंगाची फोर्ड विस्टा कंपनीची गाडी घेऊन ड्रायव्हर घरातून बाहेर पडला होता. लॉकडाऊन असल्याने सध्या घरात राहण्यास सांगितले आहे. ...

CoronaVirus: कोरोना पसरला की पसरवला?; 'या' ७ गोष्टी वाचून तुम्हीही विचारात पडाल - Marathi News | facts about coronavirus raises questions about China kkg | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना पसरला की पसरवला?; 'या' ७ गोष्टी वाचून तुम्हीही विचारात पडाल

Coronavirus : डोक्यावरचा मुकुट काढून रुग्णांवर उपचार करतेय ही 'मिस इंग्लंड', असे आहे तिचे 'इंडियन कनेक्शन' - Marathi News |  India born miss england bhasha mukherjee returns as doctor in uk sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : डोक्यावरचा मुकुट काढून रुग्णांवर उपचार करतेय ही 'मिस इंग्लंड', असे आहे तिचे 'इंडियन कनेक्शन'

2019मध्ये मिस इंग्लंडचा मुकुट जिकणारी भाषा ही पेशाने श्वसना संबंधीच्या विकारांची डॉक्टरदेखील आहे. आता तीने आपला मिस इंग्लंडचा मुकुट काढून कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर म्हणून जबाबदारी हाती घेतली आहे. ...

coronavirus : किम जोंगने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दिला अजब सल्ला - Marathi News | coronavirus: Kim Jong-un advises citizens to eat onion & garlic for avoid Corona virus BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : किम जोंगने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दिला अजब सल्ला

कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. ...