जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत रविवारपर्यंत ७, ५९,०८६ जणांना कोरोनाची लागण झाली. येथील तपासणीचा वेग आता आणखी वाढवण्यात आला असून संक्रमणापासून बचाव करण्यासाठी इतर उपायही केले जात आहेत. ...
आता अमेरिकन कंपन्यांही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ व कच्चा मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील, अशी शक्यता आहे. ...
इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती. ...
प्रत्यक्ष बाधा होण्यापूर्वी काही महिने विषाणू शरीरात राहिला असून, त्याने स्वत:मधे परिवर्तन करून उपद्रव दाखविण्यास सुरुवात केल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ...
Coronavirus : जगात सहा लाखांहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे. याच दरम्यान एका देशाने लॉकडाऊन न करता कोरोनावर मात केल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...