लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण क‍िम यो जोंग - Marathi News | sister kim yo jong is cute but more dangerous and cruel than Kim Jong Un hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण क‍िम यो जोंग

सोशल मिडीयावर क‍िम यो जोंगच्या नावाची चर्चा आहे. काही लोक तिला 'क्यूट' म्हणत आहेत, काहींना ती किम जोंग उनपेक्षाही डेंजर वाटत आहे. याची चुनुक तिनेच काही प्रसंगांवेळी दिली आहे. ...

कोरोनाआडून इम्रान खानची 'विकेट' काढणार; पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवटीचे संकेत - Marathi News | Military rule in Pakistan again? Big game played against Imran Khan hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाआडून इम्रान खानची 'विकेट' काढणार; पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवटीचे संकेत

CoronaVirus पाकिस्तानमध्ये कम्युनिटी संक्रमनाला सुरुवात झाली असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. ...

coronavirus : वाढत्या अश्लीलतेवर संतापून अल्लाने धाडला कोरोना, पाकिस्तानी मौलवींचा दावा - Marathi News | coronavirus: Pakistani moulavi claim that corona is anger of allha on over growing pornography BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : वाढत्या अश्लीलतेवर संतापून अल्लाने धाडला कोरोना, पाकिस्तानी मौलवींचा दावा

कोरोना विषाणूच्या रुपात जग अल्लाच्या कोपाचा सामना करत आहे. अल्लाच्या या कोपाचे कारण वाढती अश्लीलता आणि नग्नता हे आहे. ...

किम जोंग उन यांची 'स्पेशल' ट्रेन दिसली; Satelite Camera ने टिपली! - Marathi News | North Korean President Kim Jong Un's 'special' train is seen standing at the leadership station mac | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांची 'स्पेशल' ट्रेन दिसली; Satelite Camera ने टिपली!

किम जोंग उन गेले कोमात?; आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या दाव्यानंतर खळबळ - Marathi News | North Korea's President Kim Jong Un is in the ICU, Britain's Dailymail newspaper has claimed mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन गेले कोमात?; आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या दाव्यानंतर खळबळ

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबतच्या उलटसुलट चर्चा, दावे सुरूच आहेत. ...

Coronavirus : सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लस उपलब्ध करा- अँटोनिओ गुटेरस - Marathi News | Coronavirus :Make the vaccine available to the general public at an affordable price - Antonio Guterres | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लस उपलब्ध करा- अँटोनिओ गुटेरस

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत त्या लसी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केले आहे. ...

CoronaVirus : विषाणूला मारण्यासाठी शरीरात टोचा जंतुनाशक द्रव्ये; डोनाल्ड ट्रम्प यांची अजब सूचना - Marathi News | CoronaVirus : Topical disinfectants in the body to kill the virus; Strange suggestion from Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : विषाणूला मारण्यासाठी शरीरात टोचा जंतुनाशक द्रव्ये; डोनाल्ड ट्रम्प यांची अजब सूचना

सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास कोरोना विषाणू इतर वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने नष्ट होतात, असे अमेरिकेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री बिल ब्रायन यांनी म्हटले आहे. ...

CoronaVirus : ...अजून मोठी लढाई लढायची आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा - Marathi News | CoronaVirus : There is still a big battle to be fought, the World Health Organization warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : ...अजून मोठी लढाई लढायची आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

अजून खूप मोठी लढाई लढायची आहे, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अधनॉम यांनी गुरुवारी सावधगिरीचा इशारा दिला. ...

Coronavirus : कोरोनाचे जगातील एकचतुर्थांश मृत्यू झाले एकट्या अमेरिकेत - Marathi News | Coronavirus : A quarter of the world's coronas died in the United States alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचे जगातील एकचतुर्थांश मृत्यू झाले एकट्या अमेरिकेत

देशातील ९ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. शनिवारपर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५१ हजारांवर पोहचली आहे. ...