लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉकडाऊनमध्ये अतिरेक्यांकडून ऑनलाइन भरती -गुटेरेस - Marathi News | Online recruitment from extremists in lockdown - Guterres | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये अतिरेक्यांकडून ऑनलाइन भरती -गुटेरेस

युवकांमध्ये असलेल्या संतापाचा व रागाचा लाभ हे दहशतवादी गट समाजमाध्यमांवर जोरदार मोहीम राबवून त्यांची ऑनलाईन भरती करून घेण्यासाठी घेत आहेत. ...

पडद्यामागील कलाकारांना मदत, बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकातर्फे उपक्रम - Marathi News | Support for behind-the-scenes artists, initiatives by Brihanmaharashtra Mandal of North America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पडद्यामागील कलाकारांना मदत, बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकातर्फे उपक्रम

दोन महिन्यांपासून कोरोनाचे महाभयानक नाट्य सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व नाट्यप्रयोग बंद पडले आहेत. ...

...तर अमेरिकेचा जर्मनीपेक्षा मोठी भरपाई चीनकडे मागण्याचा विचार - Marathi News | ... so the US wants to demand a bigger compensation from China than Germany | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर अमेरिकेचा जर्मनीपेक्षा मोठी भरपाई चीनकडे मागण्याचा विचार

प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातामुळे हा विषाणू हवेत मिसळला, असाही दावा काही देशांतील संशोधकांनी केला होता. चीनने मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. ...

न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन सैल, लॉकअपमधून बाहेर पडण्याच्या दिशेनं प्रयत्न - Marathi News | Lockdown loose in New Zealand !, an attempt to get out of the lockup | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन सैल, लॉकअपमधून बाहेर पडण्याच्या दिशेनं प्रयत्न

लोकांनीही त्यांना साथ दिली आणि आता परिस्थिती अशी आहे की, न्यूझीलंड देश आता लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची तयारी करीत आहे. ...

...तर एका वर्षात तयार होऊ शकते कोरोनाची लस, बिल गेट्स यांचा मोठा दावा - Marathi News | Coronavirus Vaccine Could Be Ready in 12 Months says Bill Gates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर एका वर्षात तयार होऊ शकते कोरोनाची लस, बिल गेट्स यांचा मोठा दावा

गेट्स सध्या कोरोना व्हायरसवरील लसीवर काम करत असलेल्या सात प्रोजेक्ट्सना फंडिंग करत आहेत. त्यांनी भारताचेही कौतुक केले आहे. ...

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात - Marathi News | Indian girl beats Corona virus after surviving cancer in Dubai sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

करोनाची लागण झाल्यानंतर शिवानीला 1 एप्रिलला अल-फुतैमिम हेल्थ हबमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची आई स्वतःच आरोग्य कर्मचारी आहे. आईच्या संपर्कात आल्यानेच तिला कोरोनाची लागण झाली. ...

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध - Marathi News | 728 dead after more than 5000 drink alcohol to cure corona virus in Iran sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

इराणमध्ये कोरोनावरील उपचारासंदर्भात एक अफवा पसरली होती. या अफवेने एक-दोन नव्हे तर शेकडो लोकांचा बळी घेतला. एवढेच नाही, तर अनेकांना आपली दृष्टीही गमवावी लागली आहे. ...

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या - Marathi News | Coronavirus top er doctor who treated coronavirus patients suicide in us SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या

Coronavirus : कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

CoronaVirus कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला - Marathi News | CoronaVirus China's attempt to steal the vaccine info; cyber attack on America hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनवर हा आरोप लावला आहे. चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. ...