या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयातील स्ट्रॅटेजिक कम्यूनिकेशन्स विभागाच्या डायरेक्टर हेंड अल कतीबा यांनी हा दावा केला आहे. या नव्या पद्धतीने 73 कोरोनाबाधित बरे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत. ...
मॉस्को : एकिकडे कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. तर दुसरीकडे रशियाने जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब तयार केला आहे. एका क्षणात जग नष्ट करण्याची क्षमता असलेला हा 'महाबॉम्ब' रिमोटच्या सहाय्यानेही ऑपरेट केले जाऊ शकते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 234,133 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
दक्षिण कोरियातील जुन्गअंब लबोनं या वृत्तपत्रामध्ये किम जोंग उन यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ते बाहेर येत नाही, असा दावा केला होता. ...