लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक - Marathi News | world is on way of another big epidemic; Drug, alcohol from lion bone is dangerous | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

CoronaVirus कोरोनाचा कहर कमी की काय़ म्हणून आता वैज्ञानिकांनी जगाला आणखी एका मोठ्या महामारीच्या धोक्याचा इशारा दिला आहे.  ...

CoronaVirus News: कोरोना व्हॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल यशस्वी, चीनी कंपनीचा मोठा दावा  - Marathi News | CoronaVirus Marathi News sinovac biotech says corona vaccine coronavac test showed positive results | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना व्हॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल यशस्वी, चीनी कंपनीचा मोठा दावा 

येथील वुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती. ...

CoronaVirus News: बापरे! कोरोना रुग्णाचं हॉस्पिटलचं बिल तब्बल ८ कोटी - Marathi News | CoronaVirus survivor gets whopping 1 1 million dollar hospital bill in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: बापरे! कोरोना रुग्णाचं हॉस्पिटलचं बिल तब्बल ८ कोटी

७० वर्षांचा वृद्ध म्हणतो बरा झालो हाच जणू गुन्हा; सरकारी तिजोरीतून एवढा खर्च माझ्यावर झाल्याचे शल्य ...

२४ तासांत जगात भूकंपाचे ५० धक्के - Marathi News | 50 earthquakes in 24 hours worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ तासांत जगात भूकंपाचे ५० धक्के

जपानच्या रेयुक्यू बेटावर ६.६ तीव्रतेचा तर, तैवान भागात ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मरीन बेटांवर ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. इंडोनेशियातील बेटांवर ५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ...

जॉर्ज फ्लॉईडनंतर अजून एका कृष्णवर्णियावर पोलिसांचा गोळीबार; अमेरिकेत पुन्हा उसळला हिंसाचार - Marathi News | Police firing on another black man after George Floyd; Violence erupts again in the United States | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्ज फ्लॉईडनंतर अजून एका कृष्णवर्णियावर पोलिसांचा गोळीबार; अमेरिकेत पुन्हा उसळला हिंसाचार

जॉर्ज फ्लॉईडनंतर आजा अजून एका कृष्णवर्णियाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वर्णभेदाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा अधिकच भडका उडाला आहे. ...

अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार म्हणाल्या, "भगवद्गीतेमध्ये खूप शांती अन् शक्ती मिळते" - Marathi News | america hindu lawmaker tulsi gabbard bhagavad gita strength peace | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार म्हणाल्या, "भगवद्गीतेमध्ये खूप शांती अन् शक्ती मिळते"

VIDEO : "तुम्ही जेव्हा झोपता, तेव्हा कोरोनाही झोपतो", पाकिस्तानी मौलवींचं अजब तर्कट - Marathi News | Pakistan cleric says logic When we sleep the virus sleeps too  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : "तुम्ही जेव्हा झोपता, तेव्हा कोरोनाही झोपतो", पाकिस्तानी मौलवींचं अजब तर्कट

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,35,700च्याही पुढे गेला आहे. यापैकी 51,518 रुग्ण सिंध प्रांत, 50,087 पंजाब प्रांतात आहेत. ...

कोरोना मृतांचा आकडा 'या' देशाच्या सरकारने लपविला? आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा - Marathi News | coronavirus deaths impact chile health minister resigns | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना मृतांचा आकडा 'या' देशाच्या सरकारने लपविला? आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

coronavirus: आजोबांनी कोरोनाविरोधात ६२ दिवस चाललेली लढाई जिंकली, मात्र त्यासाठी एवढी किंमत मोजावी लागली - Marathi News | coronavirus: old man won the 62-day battle against Coronavirus, but it cost so much bill | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: आजोबांनी कोरोनाविरोधात ६२ दिवस चाललेली लढाई जिंकली, मात्र त्यासाठी एवढी किंमत मोजावी लागली

अमेरिकेतील एका ७० वर्षीय आजोबांनी तब्बल ६२ दिवस चाललेल्या लढाईनंतर कोरोनाला हरवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या लढाईसाठी या आजोबांना हॉस्पिटलचे बील म्हणून जी रक्कम मोजावी लागली ते ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. ...