लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद' - Marathi News | china continues military build up along lac india shows its military strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद'

दोन्ही देशांच शांततेसाठी चर्चा सुरू आहे. मात्र, असे असतानाही चीन एलएसीवर सातत्याने आपली शक्ती वाढवत आहे आणि सैन्याची जमवाजमव करत आहे.... ...

वॉल्ट डिझनी कंपनीचा मोठा निर्णय, चीनमधील इंग्रजी शिकवणारी सेन्टर्स करणार बंद, 'असे' सांगितले कारण - Marathi News | china disney exits language school business in china due to coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉल्ट डिझनी कंपनीचा मोठा निर्णय, चीनमधील इंग्रजी शिकवणारी सेन्टर्स करणार बंद, 'असे' सांगितले कारण

डिझनी कंपनीने 2008मध्ये चीनमध्ये या शाळा सुरू केल्या होत्या. त्या काळात चीनच्या मध्यम वर्गांत इंग्रजी शिकण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. हे लक्षात घेत डिझनी इंग्लिशने येथे आपले सेन्टर्स सुरू केले होते.  ...

अमेरिकेत शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटची तोडफोड, लिहिले Hate Messages... - Marathi News | Sikh-owned Indian restaurant vandalised in U.S. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटची तोडफोड, लिहिले Hate Messages...

तोडफोडीत इंडियन पॅलेस नावाच्या रेस्टॉरंटचे जवळपास १,००,००० डॉलरचे नुकसान झाले आहे. ...

CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News louis j ignarro says breathing correctly kill covid19 | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसवर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. याच दरम्यान श्वासोच्छवासाच्या मदतीने कोरोनाला हरवू शकतो अशी दिलासादायक माहिती आता समोर येत आहे. ...

...म्हणून भारताच्या मुत्सद्देगिरीपुढं झुकला चीन! 50 दिवसांच्या संघर्षानंतर 'मजबूर' - Marathi News | China agreed to retreat on LAC after the 50 days Indian diplomacy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भारताच्या मुत्सद्देगिरीपुढं झुकला चीन! 50 दिवसांच्या संघर्षानंतर 'मजबूर'

India China FaceOff: पाकची खुमखुमी मिटणार नाही; चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध षडयंत्र? - Marathi News | India China FaceOff: Pakistan develop additional force on LOC border against india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: पाकची खुमखुमी मिटणार नाही; चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध षडयंत्र?

Coronavirus : भारतात बनत असलेल्या वॅक्सीनबाबत नवा खुलासा, केवळ 2 डोजने मिळेल मजबूत इम्यूनिटी - Marathi News | Coronavirus : Oxford university vaccine breakthrough two doses provokes stronger immune | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : भारतात बनत असलेल्या वॅक्सीनबाबत नवा खुलासा, केवळ 2 डोजने मिळेल मजबूत इम्यूनिटी

ब्रिटीश कंपनी एस्ट्राजेनकाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस वॅक्सीनचं उत्पादन भारतात सुरू करण्यात आलं आहे. ...

भारत की चीन? संघर्षाची वेळ आल्यास कुणाला देणार साथ; रशियाने दिले असे संकेत - Marathi News | China or India? Russia will stand with Who?; Indications given by Russia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत की चीन? संघर्षाची वेळ आल्यास कुणाला देणार साथ; रशियाने दिले असे संकेत

भविष्यात भारत आणि चीन यांच्यात संघर्षी तीव्र झाल्यास रशिया कुणाची बाजू घेईल, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. ...

मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी - Marathi News | The US administration has imposed restrictions on Air India’s repatriation flights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी

अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशनच्या उड्डाणांना मोठा धक्का बसला आहे. ...