लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळचे सरकार वाचविण्याचा चीनकडून उघडपणे खटाटोप, चिनी राजदूतांच्या ओली विरोधकांशी भेटीगाठी - Marathi News | China's open attempt to save Nepal's government, Chinese ambassador meets Oli's opponents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे सरकार वाचविण्याचा चीनकडून उघडपणे खटाटोप, चिनी राजदूतांच्या ओली विरोधकांशी भेटीगाठी

नेपाळ कम्युनिस्ट पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी पक्षातील नेत्यांनी आपसातील मतबेद मिटवावेत असे चीनला वाटते. चीनचे राजदूत व वकिलात नेपाळ सरकार, येथील राजकीय पक्ष, बुद्धिवंत यांच्यासह सर्वसामान्य नेपाळी नागरिकाशीही चांगले संबंघ राखून आहे. ...

पाकव्याप्त काश्मिरातील झेलम नदीवर चीनचा प्रकल्प , हायड्रो पॉवर प्रोजेक्टला स्थानिकांचा विरोध - Marathi News | Locals oppose Chinese project, hydropower project on Jhelum river in Pakistan-occupied Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मिरातील झेलम नदीवर चीनचा प्रकल्प , हायड्रो पॉवर प्रोजेक्टला स्थानिकांचा विरोध

पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरच्या सुधानोटी जिल्ह्यात झेलम नदीवर आझाद पट्टान हायड्रो प्रोजेक्टची घोषणा केली. ...

राष्ट्रपती बोलसोनारो यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह, ओमर अब्दुल्ला म्हणतात... - Marathi News | Corona report of Brazilian President Bolsonaro positive, omar abdullah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्रपती बोलसोनारो यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह, ओमर अब्दुल्ला म्हणतात...

जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...

भारताच्या बाजूने बोलणार्‍या नेपाळी खासदारावर कारवाई, पक्षातून निलंबन - Marathi News | nepal map row sp expels lawmaker sarita giri from party and house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या बाजूने बोलणार्‍या नेपाळी खासदारावर कारवाई, पक्षातून निलंबन

नेपाळने लिपुलेख हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. ...

अद्भूत! पृथ्वीच्या अगदी जवळ दिसला Comet Neowise; अंतराळवीराने शेअर केला फोटो  - Marathi News | comet neowise or c 2020 f3 as it came into view of earth bob behnken share photo on twitter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भूत! पृथ्वीच्या अगदी जवळ दिसला Comet Neowise; अंतराळवीराने शेअर केला फोटो 

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, अंतराळवीर बॉब बेहेनकेन यांनी पोस्ट केलेल्या या फोटोला आतापर्यंत 31 हून अधिक लाईक्स आणि 100 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. ...

वाद चिघळणार! दोन देशांना जोडणाऱ्या 'मैत्री' पूलावरच आता नेपाळचा दावा - Marathi News | Disputes will simmer! Nepal now claims only the 'friendship' bridge connecting India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद चिघळणार! दोन देशांना जोडणाऱ्या 'मैत्री' पूलावरच आता नेपाळचा दावा

भारत आणि नेपाळ सीमेवरच्या No Man's Land वर आता नेपाळने हक्क सांगायला सुरुवात केली आहे. ...

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले! - Marathi News | China-indian army will disengage and move back by 1-1.5 km from the friction points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ...

CoronaVirus News: लस आली तरी कोरोना नाही संपणार; 'ही' मंडळी मोठा अडथळा ठरणार - Marathi News | CoronaVirus News:To prevent the virus, at least 60 to 70 percent of people need to be highly immune | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: लस आली तरी कोरोना नाही संपणार; 'ही' मंडळी मोठा अडथळा ठरणार

भारताशी पंगा घेणाऱ्या खास माणसाला वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; सर्व शक्ती पणाला - Marathi News | Chinese Ambassador Hou Yanqi Exerts Full Power To Save Nepal Pm Kp Sharma Oli | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा घेणाऱ्या खास माणसाला वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; सर्व शक्ती पणाला