भारत आणि अमेरिकेतील आयुर्वेदिक अभ्यासक आणि संशोधक संयुक्तरीत्या कोरोना विषाणू प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधे तयार करत असून, या औषधांच्या प्रायोगिक तत्त्वावर कोरोनाबाधितांवर चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. ...
क्षाच्या ४५ सदस्यांच्या महत्त्वाच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पक्षातील तणाव खूपच वाढल्यामुळे ओली आणि प्रचंड यांना मतभेद मिटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही बैठक चौथ्यांदा लांबणीवर टाकली गेली होती. ...
देशाच्या सरकारबरोबर कित्येक महिन्यांच्या चर्चेनंतर ६ जुलैला डब्ल्यूएचओ युरोपचे क्षेत्रीय संचालक हंस क्लूगे यांनी ट्विट केले आहे की, परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी तुर्कमेनिस्तानला डब्ल्यूएचओची विशेष टीम जात आहे. ...
रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनच्या गुप्तहेर संघटनेवर गंभीर आरोप लावले होते. रशियाच्या पाणबुडीचे अत्यंत गोपनिय दस्तावेज चोरल्याचा आरोप केला होता. यासंबंधी एका नागरिकाला रशियाने अटकही केली आहे. ...
अमेरिकेमध्ये मार्चच्या मध्यावर कोरोनाने उत्पात माजवायला सुरुवात केली होती. तेव्हा अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर केले होते. तेव्हापासून सुरुवातीला हा बेरोजगारांचा आकडा दहा लाखांच्या आसपास होता. ...