एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, चीनला या रोगाबाबत आधीच माहिती होती. याबाबतच्या सार्स- कोविड २ या आपल्या संशोधनाकडेही हाँगकाँगमधील आपल्या सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. ...
शिबू हे मूळचे केरळातील कोट्टयाम जिल्ह्यातील वोल्लूर येथील आहेत. कोची येथे ध्वनी अभियंता म्हणून ते काम करायचे. एक वर्षापूर्वी ते पत्नीसह ब्रिटनला स्थलांतरित झाले. ...
विमान कंपनीचे अध्यक्ष सर टीम क्लार्क यांनी सांगितले, एमिरेट्समध्ये सुमारे ६० हजार कर्मचारी होते. कोरोना साथीमुळे कंपनीने एक दशांश कर्मचाºयांना नोकरीतून काढले होते. ...
सध्या कोरोना आणि चीनचा विस्तारवाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या तणावाचे केंद्र आशिया झाला आहे. यामध्ये अमेरिकाही उतरला असल्याने विश्वयुद्धाची सुरुवात इथूनच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...
हाँगकाँगच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये व्हायरॉलॉजी आणि इम्युनिटी स्पेशालिस्ट असलेल्या डॉ. ली-मेंग यान हिने चीनवर आरोप लावला आहे की, त्यांना कोरोना या घातकी व्हायरसबाबत माहिती होती आणि त्यांनी ती जगापासून लपविली. ...