लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus News: आता सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य होणार; युरोपातील 2 मोठे देश महत्त्वपूर्ण निर्णय घेणार - Marathi News | coronavirus England France to make face masks mandatory in enclosed public spaces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus News: आता सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य होणार; युरोपातील 2 मोठे देश महत्त्वपूर्ण निर्णय घेणार

कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी दोन देशांचे प्रयत्न सुरू ...

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी" - Marathi News | nepal prime minister kp sharma oli took bribe from china says report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे?  - Marathi News | CoronaVirus News : Coronavirus asymptomatic woman infects 71 people | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे? 

प्रवासावरून परत आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती. अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर लिफ्टमध्येही ही महिला एकटी होती. ...

रिलायन्स Jio मध्येही Google कोट्यवधी गुंतवणार, बोलणी अंतिम टप्प्यात  - Marathi News | Google also invests billions in Reliance Jio, negotiations in final stages | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स Jio मध्येही Google कोट्यवधी गुंतवणार, बोलणी अंतिम टप्प्यात 

गुगल कंपनीचा गुगल फॉर इंडिया हा व्यावसायिक प्रकल्प असून त्या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे ...

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार - Marathi News | height of cruelty! China denies sacrificing dead soldiers in Galwan; Refusal of cremation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

15 जूनला लडाखच्या पूर्वेक़डे झालेल्या या घटनेत दोन्ही बाजुंचे नुकसान झाले होते. अनेक जवान जखमी झाले होते. भारताने आपले 20 जवान शहीद झाल्याचे खुल्यादिलाने कबुल केले होते. या जवानांना अखेरची मानवंदना देत त्यांच्या गावोगावी अंत्ययात्राही काढल्या होत्या ...

पहिल्यांदाच रशियाने यशस्वीरित्या लस तयार केल्यानंतर, आता 'या' महिन्यात कोरोनाची लस येणार - Marathi News | CoronaVirus News : Russia corona vaccine by mid august say sechenov university scientists | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पहिल्यांदाच रशियाने यशस्वीरित्या लस तयार केल्यानंतर, आता 'या' महिन्यात कोरोनाची लस येणार

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मोठया प्रमाणात लसीवर प्रयोग करण्याआधी पहिल्या तीन टप्प्यातील रिसर्च योग्य होणं गरजेचं आहे. ...

चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर - Marathi News | china asked the reason for banning 59 chinese apps this is what india said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. ...

अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर - Marathi News | iran drops india from chabahar railway line project cites delays in funding | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर

तर दुसरीकडे चीननं अमेरिकेला शह देण्यासाठी इराणशी हातमिळवली केली आहे. पण याचा फटका भारतालाही बसला आहे. ...

खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार - Marathi News | CoronaVirus News : who experts arrive in china to find corona virus source | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार