ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने कोरोना नष्ट करणारी ही वॅक्सीन जेनर इन्स्टिटयूटसोबत मिळून तयार केली आहे. या वॅक्सीनचे दोन यशस्वी ह्यूमन ट्रायल झाल्या आहेत. ...
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय केले गेले आहेत. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र... ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रसार हा हवेतूनही होऊ शकतो याला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) दुजोरा देण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
शिकागोमधील ग्रेशम येथे मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान, वाहनातून आलेल्या एका व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. ...
Corona Vaccine चीनच्या रोग नियंत्रण केंद्राच्या तज्ज्ञांसह संशोधनामध्ये सहभागी झालेल्या अन्य वैज्ञानिकांनी सांगितले की, या चाचणीमध्ये कोरोना लसीची सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या मुद्द्यांवर परिक्षण करण्यात आले. ...
डेव्हलपर सारा गिलबर्ट यांनी बीबीसी रेडिओशी बोलताना सांगितले, 'या वर्षाच्या अखेरपर्यंत लस आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात कसल्याही प्रकारची निश्चितता नही. कारण आम्हाला तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. ...