नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..." Nashik Municipal Corporation Election : भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, नाराजांकडून पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड. सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा... फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार... पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार? अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी... फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
International (Marathi News) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर शुल्क लादण्याच्या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. या निर्णयाला अमेरिकन कायदेकर्त्यांकडूनही विरोध होत आहे. ...
Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्याचा जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी निषेध केला आहे. ...
अलास्कामध्ये अमेरिकन हवाई दलाचे F-35 जेट विमान कोसळले. जेटमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी ५० मिनिटे हवेत कॉन्फरन्स कॉल सुरू होता. ...
EY Economy Watch indian economy: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच एक चांगली बातमी ईवाय रिपोर्टने दिली आहे. ...
कशारितीने बॅकचॅनेल संवाद हा व्यापक चर्चेत बदलला. जूनपर्यंत नवी दिल्लीने बीजिंगसोबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली याचा रिपोर्ट समोर आला आहे. ...
ChatGPT: चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. ...
अमेरिकेतल्या एका कॅथलिक शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांसह हल्लेखोराचा मृत्यू झाला. ...
भारतासह पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळेचिंता वाढली आहे. ...
Russia Ukraine War News: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच असून, रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनची राजधानी कीववर मोठा हल्ला केला आहे. ...
या स्पर्धेत अमेरिकेच्या किंडरगार्टनपासून ते 12व्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थीही सहभाग घेऊ शकतात. ही AI चॅलेंज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर सुरू झाली आहे. ...