अमेरिकेने लवकरात लवकर कोरोना लस तयार करण्यासाठी ऑपरेशन वॉर्पस्पीड सुरू केले आहे. आतापर्यंत अमेरिकेने सहा संभाव्य कोरोना लशींवर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एन 95 हा मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्याच्याबाबतीत निरुपयोगी असल्याचे म्हटले होते. तसेच याबाबत विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यांना पत्र लिहून वापराबाबत सूचनाही केली आहे. ...
India China FaceOff: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एससीओच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. यासाठी ते बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. ही बैठक अशावेळी होत आहे जेव्हा संघटनेचे दोन मोठे देश सीमेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. ...
ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील ही एक दुजे के लिए ची सत्यकथा आहे. युसूफ काराकया नावाच्या युवकाने हे धाडस दाखवले असून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून 30 जुलैरोजी युसूफ पर्थला पोहोचला. ...