लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये कोरोनाचे थैमान! 'या' 12 देशांतील प्रवाशांना प्रवेश बंदी - Marathi News | CoronaVirus Marathi News pakistan imposed complete travel ban on 12 countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये कोरोनाचे थैमान! 'या' 12 देशांतील प्रवाशांना प्रवेश बंदी

Pakistan And Corona Virus : पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 12 देशांमधील प्रवाशांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे.  ...

घरात पॉर्न बघत होता मुलगा, हुकूमशहा किम जोंग उनने पूर्ण परिवाराला सुनावली शिक्षा! - Marathi News | Boy caught watching pornography exiled with family by kim jong un | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घरात पॉर्न बघत होता मुलगा, हुकूमशहा किम जोंग उनने पूर्ण परिवाराला सुनावली शिक्षा!

किम जोंग उनने पॉर्न विरोधातील आपली लढाई आणखी मजबूत करत नुकतीच पॉर्न बघणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई केली आहे. ...

'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट! - Marathi News | Central London parking space is for sale at two crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट!

लंडनमध्ये जेवढ्या किंमतीत ही पार्किंग स्पेस विकली जात आहे. तेवढ्या पैशात ब्रिटनच्या एखाद्या शहरात पार्किंगसोबत ३ बीएचके घर खरेदी केलं जाऊ शकतं. ...

दोन्ही डोस घेऊनही कोरोना कसा होतो? Dr. Ravi Godse On Corona Vaccine | Covishield Vaccine | Covid 19 - Marathi News | How does corona occur even with both doses? Dr. Ravi Godse On Corona Vaccine | Covishield Vaccine | Covid 19 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन्ही डोस घेऊनही कोरोना कसा होतो? Dr. Ravi Godse On Corona Vaccine | Covishield Vaccine | Covid 19

...

आइसलॅंडच्या या ज्वालामुखीमध्ये सहा हजार वर्षांनी झाला उद्रेक, बघा खास फोटो! - Marathi News | Iceland volcano erupts first time 6000 years | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आइसलॅंडच्या या ज्वालामुखीमध्ये सहा हजार वर्षांनी झाला उद्रेक, बघा खास फोटो!

Iceland Volcano Erupts : इथे ७८१ वर्षांनंतर पहिल्यांदा अशी घटना घडली. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्यात गेल्या सहा हजार वर्षात कधीही विस्फोट झाला नव्हता. ...

मंगळ ग्रहावर अडीच लाख लोक कसे राहतील आणि कशी असतील घरे? डिझाइन स्टुडिओने शेअर केला प्लॅन! - Marathi News | Plans for the first sustainable city on Mars unveiled | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर अडीच लाख लोक कसे राहतील आणि कशी असतील घरे? डिझाइन स्टुडिओने शेअर केला प्लॅन!

कंपनीने सांगितले की, मंगळावर व्हर्टिकल रूपात घरे असतील जेणेकरून वायुमंडळाच्या दबावापासून आणि रेडिएशनपासून बचाव होईल.  ...

पंधरा वर्षांचं ट्विटर फेसबुकहून धाकलंच !  फेसबुक कुठे होतं? ट्विटर कुठे आहे? - Marathi News | Fifteen-year-old Twitter scare from Facebook! Where was Facebook? Where is Twitter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंधरा वर्षांचं ट्विटर फेसबुकहून धाकलंच !  फेसबुक कुठे होतं? ट्विटर कुठे आहे?

वय वर्षं पंधरा :- वर्षाअखेरीचे आकडे संदर्भ - दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेली आकडेवारी आणि स्टॅस्टिटिका ...

मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा? - Marathi News | military direct study strongest military in world china is on top and india on fourth in list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा?

Strongest Military in world: सीमेवर वारंवार भारताला आव्हान देणारा चीन आता लष्करी सामर्थ्यात सर्वात पुढे निघून गेला आहे. ...

नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली.... - Marathi News | Indian sisters puja and pratima roy interns at nasa glennresearch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली....

भारतीय मूळ असलेल्या या दोघी बहिणी नासा ग्‍लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर को-ऑप इंटर्न  आहेत. या दोघी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमधून अभ्यास करत आहेत. ...