लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेत लोक ३३ कोटी, शस्त्रं?- ३९ कोटी! - Marathi News | 33 crore people in America and 39 crore weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत लोक ३३ कोटी, शस्त्रं?- ३९ कोटी!

अमेरिकेत लोक कोणत्याही प्रकारची घातक शस्त्रं खरेदी करू शकतात, त्यामुळे हिंसाचार वाढतो आहे, पण इतर देशांची चिंताही त्यामुळे वाढली आहे. ब्रिटननं तर यासंदर्भात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. ...

Corona Vaccine: आता येणार कोरोना लसींचा पूर? तब्बल ६० विविध लसी ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये - Marathi News | Corona Vaccine many vaccines in clinical trial phase might hit market soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: आता येणार कोरोना लसींचा पूर? तब्बल ६० विविध लसी ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये

आता तब्बल ६० वेगवेगळ्या लसी ‘क्लिनिकल ट्रायल’च्या पहिल्या आणि दुसऱ्या  टप्प्यावर असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडे नोंदलेली आहे. ...

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवावं; डोमिनिका सरकारची न्यायालयात स्पष्ट भूमिका - Marathi News | dominica government tells court that mehul choksi has to be deported to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवावं; डोमिनिका सरकारची न्यायालयात स्पष्ट भूमिका

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवले जाणार की नाही, याबाबत उद्या न्यायालय निकाल देणार आहे. ...

Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट! - Marathi News | after india export ban china taking high price for sinopharm corona vaccine from sri lanka bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट!

Corona Vaccine: चीनने लसीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. ...

China मधल्या H10N3 बर्ड फ्लूमुळे जगाची चिंता का वाढली? H10N3 Bird Flu in China । International News - Marathi News | Why did H10N3 bird flu in China cause global concern? H10N3 Bird Flu in China. International News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China मधल्या H10N3 बर्ड फ्लूमुळे जगाची चिंता का वाढली? H10N3 Bird Flu in China । International News

...

Rocio Pino: मॉडेल बनली नेता, प्रचाराच्या पोस्टरवर न्यूड फोटो; मतांसाठी असे आश्वासन दिलेय की.... - Marathi News | Model Rocio Pino becomes leader, nude photo on campaign poster; free Brest surgery after win | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Rocio Pino: मॉडेल बनली नेता, प्रचाराच्या पोस्टरवर न्यूड फोटो; मतांसाठी असे आश्वासन दिलेय की....

Mexican OnlyFans model Rocio Pino in Mexico Election: मेक्सिकोमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. एका मॉडेलने तेथील वातावरण पुरते तंग करून टाकले आहे. तिची प्रचारातील आश्वासने आणि पद्धत पाहून भले भले नेते गपगार झाले आहेत. ...

धक्कादायक! कुत्र्यावर गोळी झाडत होती महिला, चुकून आपल्याच मुलाला शूट करून बसली - Marathi News | Mother wanted to shoot dog mistakenly shot her own kid news from USA | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! कुत्र्यावर गोळी झाडत होती महिला, चुकून आपल्याच मुलाला शूट करून बसली

abc13 ने दिलेल्या वृत्तानुसार, २४ वर्षीय Angelia Mia Vargas आपल्या मुलासोबत आणि परिवारातील सदस्यांसोबत गल्लीत सायकल चालवत होती. ...

Watch Video: इराणच्या नौदलाला जबर धक्का; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली - Marathi News | Iran Navy's Largest Ship Kharg Sinks after Fire possible Explosion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Watch Video: इराणच्या नौदलाला जबर धक्का; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली

Iran Navy's Largest Ship Fire: युद्धनौकेवर उंच उंच आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. य़ा युद्धनौकेचे नाव खर्ग होते. हे जहाज मुख्य तेल टर्मिनलच्या रुपात इराणसाठी काम करत होते. युद्धनौकेला लागलेल्या आगीचा कारण अद्याप समजू शकलेले नाही.  ...

Israel-America: गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेऊ; बेंजामिन नेतन्याहू यांचा स्पष्ट इशारा - Marathi News | pm benjamin netanyahu israel biggest threat remains possibility of a nuclear armed iran us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel-America: गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेऊ; बेंजामिन नेतन्याहू यांचा स्पष्ट इशारा

Israel-America: इराणपासून असलेला धोका टाळण्यासाठी गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. ...