सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल महापालिका निवडणूक 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! पाच उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
International (Marathi News) Kim Jong Un News: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेतील वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान, या किंग जोंग उनचा खात्मा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जबरदस्त रणनीती आखली होती. पण एका चुकीमुळे हा संपूर्ण प्लॅन चौपट झाला होता. ...
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणाव आहे परंतु लवकरच भारत माफी मागून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चेसाठी पुढे येईल असा दावा त्यांनी केला आहे. ...
जशी लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करून समाजात एकतेची ठिणगी पेटवली, तशीच प्रेरणा या उपक्रमामागे दडलेली आहे. परदेशी भूमीवरही समाजाला जोडून ठेवणे, एकत्र येऊन उत्सव साजरा करणे आणि श्रद्धेला नवे आयाम देणे – हाच या सोहळ्या ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. यावर आता पंतप्रधान मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...
पेरूच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील पुएमापे मंदिर परिसरात नुकतंच उत्खनन करण्यात आलं. त्यादरम्यान या अवस्थेतील विचित्र कबरी सापडल्या आहेत. ...
Donald Trump Narendra Modi Friendship : "दोन देशांच्या संबंधांमध्ये असे क्षण कधीकधी येतच असतात," असेही ते म्हणाले. ...
भारत आणि रशियाशी अमेरिकेचे असलेले संबंध आता दुरावले आहेत. या दोन देशांची चीनशी जवळीक झाली आहे. ...
India vs America: भारत नमत नसल्याचे पाहून अमेरिकेचे नेते आता काहीही बरळू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारत अमेरिकेची साथ सोडण्याची भिती वाटत आहे. ...
अफगाणिस्तानातील भूकंपात महिलांचे हाल सुरू आहेत. एका कायद्यामुळे पुरुष महिलांना स्पर्श करत नाहीत. ...