लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन - Marathi News | ganesh chaturthi festival 2025 celebrated with traditional fervor in australia perth a true preservation and unity of marathi culture | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तो अगोदर माणूस जोडतो आणि आपली संस्कृती जपतो.. त्याचेच प्रत्यनंतर या उत्सवात पर्थमध्येही गेली आठवडाभर येत आहे.. ...

एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता - Marathi News | Astronomer Company's Ex-HR Head Cabot Files for Divorce; Video of Dance with CEO Goes Viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

एस्ट्रॉनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट पतीला घटस्फोट देणार आहेत. त्यांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे. ...

रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन! - Marathi News | Who exactly is Russia targeting? Drones fired at residential areas, but there is a direct connection to Zelensky! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!

रशियाने कीवमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे राजधानीतील सरकारी मुख्यालयासह अनेक निवासी इमारतींना आग लागली आहे. ...

रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू - Marathi News | Russia fires drones and missiles at Kiev, smoke rises from cabinet building; two killed in attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढत चालले आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.  ...

खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद - Marathi News | Aid to Khalistani militants from Canada; Canadian government report: Two organizations registered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद

दहशतवादाला केल्या जाणाऱ्या आर्थिक पुरवठ्याबाबतचा ओटावाच्या गुप्तचर संस्थेने हा नवा अहवाल जारी केला आहे.  ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..." - Marathi News | Modi welcomes Donald Trump's positive stance; says, "Between India and America..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."

Donald trump Narendra Modi: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफबद्दल नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले आहे. ...

ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट - Marathi News | Trump's U-turn! Changes in tariff regime; Exemptions for some goods including important minerals and pharmaceutical products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट

Tariff on India: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने २ एप्रिलला काही गोष्टींसाठी परस्पर कर लागू केले होते. त्यात आता नव्याने बदल करण्यात आले आहेत. ...

ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी - Marathi News | US Donald Trump big announcement Tariff exemptions will be given to partner countries new executive order issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी

याचा उद्देश, जागतिक व्यापार व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि व्यापारी भागीदारांना अधिक सौदाबाजीसाठी प्रेरित करणे आहे. ...

पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Bomb blast on cricket field during Pakistan match in khyber pakhtunkhwa one killed many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Blast in pakistan : अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...