तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला. ...
संयुक्त राष्ट्राने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाकिस्तानच्या नोंदणीकृत कंपनीच्या विमानाने प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...
Corona New Strain Vaccine : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार टीमचे सदस्य कोरोना व्हायरसच्या नव्या बदलत्या रुपांवर लक्ष ठेवून आहेत. नवीन वर्षात कोरोनाचे आणखी काही स्ट्रेन येण्याची शक्यता आहे. ...
ग्लोबल टाइम्सने भारताच्या व्हॅक्सीन मैत्रीविरोधात अपप्रचाराला सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सने सीरम इंस्टिट्यूटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर... ...
Porn website Data leak : डेटा लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पॉर्न वेबसाईटने सांगितले की, युजरना सूचना देण्यात आली असून त्यांचे पासवर्डही रिसेट केले आहेत. ही वेबसाईट पॉप्युलर अॅडल्ट वेबसाईटच्या यादीत २७ व्या नंबरवर आहे. ...