Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल महापालिका निवडणूक 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! पाच उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले... उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला... टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
International (Marathi News) 'एआय'चे गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ...
भारतावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादले आहेत. या कारवाईचे आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी समर्थन केले आहे. ...
israel and Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले. ...
येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील इंटरनेट केबलला लक्ष्य केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ...
भारत आणि युरोपियन यूनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) वरील चर्चेला वेग आला आहे. चर्चेचा १३ वा टप्पा ८ सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होईल, यामध्ये नॉन-टॅरिफ अडथळे आणि बाजारपेठ प्रवेश यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. ...
ही भेट होती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातली. हे दोन्ही नेते अमेरिकेसह जगातील कोणालाच भीक घालत नाहीत, आपल्या मनाला वाटेल ते करत असतात. ...
रशियाचे ‘वॉर मशिन’ भारत चालवत आहे : नवारोंची पोस्ट; या पोस्टला मस्क यांच्या ‘एक्स’ने जोडले फॅक्ट चेक; अमेरिकाही रशियाकडून युरेनियम खरेदी करत असल्याचे मांडले तथ्य ...
ऑक्टोबर २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारलेल्या इशिबा यांनी महिनाभरापासून पक्षातील दक्षिणपंथी विरोधकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते. ...
Ganeshotsav 2025 In Germany : जर्मनीमध्ये मराठी समुदायाने उत्साहात साजरा केला गणेशोत्सव ...
८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेत, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्याचा ठराव केलेला आहे. ...