लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: हे विमान आहे की एसटी! सीटसाठी मारामारी; प्रवाशांनी एकमेकांवर लगावले बुक्क्यांवर बुक्के - Marathi News | Video: Fist fight breaks out between two passengers on flight to Austin from New Orleans | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: हे विमान आहे की एसटी! सीटसाठी मारामारी; प्रवाशांनी एकमेकांवर लगावले बुक्क्यांवर बुक्के

America Social Viral Video: सार्वजनिक सेवांद्वारे प्रवासाला निघताना सीट मिळविण्यासाठी आजही एसटी स्थानकांवर रुमाल टाकून, पिशवी टाकून जागा अडविल्याचे किस्से घडतात. यावरून आतमध्ये आल्यावर दुसराच व्यक्ती त्या सीटवर बसल्याचे दिसले की वादावादी होते. प्रसंग ...

मोठा शोध! इटलीतील समुद्रात ३०२ फूट खोलात सापडला २२०० वर्ष जुन्या जहाजाचा मलबा आणि.... - Marathi News | Italy archaeologists found 2200 years old Roman shipwreck packed with wine jars at Sicily | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोठा शोध! इटलीतील समुद्रात ३०२ फूट खोलात सापडला २२०० वर्ष जुन्या जहाजाचा मलबा आणि....

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलिकडेच करण्यात आलेला हा शोध महत्वपूर्ण आहे. एम्फोर त्या प्राचीन मडक्याला म्हणतात ज्याला दोन्ही बाजूने व्हर्टिकल हॅंडल असतात. ...

सिंह-वाघापेक्षाही जास्त धोकादायक असतात पाणघोडे, दरवर्षी घेतात शेकडो लोकांचा जीव - Marathi News | hippos are more dangerous than lions and tigers, killing hundreds of people every year | Latest inspirational Photos at Lokmat.com

ऊर्जा :सिंह-वाघापेक्षाही जास्त धोकादायक असतात पाणघोडे, दरवर्षी घेतात शेकडो लोकांचा जीव

African hippos: आफ्रीकेत दरवर्षी पाणघोड्याच्या हल्ल्यात 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो तर अनेकजण आयुष्यभरासाठी अपंग होतात. ...

Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Kim Jong Un: Kim Jong Un has a mysterious wound on his head; Trying to hide with a bandage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद

Kim Jong Un Health: किम जोंग उनच्या छोटा मेंदू असते तिथे एक डाग दिसत आहे. हा डाग कशाचा आहे, कसा बनला ते माहिती नाही. किम सोल्जर कट ठेवत असल्याने कानाच्या वरपर्यंत केस कापलेले असतात. यामुळे डोक्यावरील त्वचा दिसत आहे. ...

धक्कादायक दृश्य! कारमध्ये बसून आराम करत होती फॅमिली, अचानक दरीत पडली कार... - Marathi News | Chinese family car suddenly rolled down the valley on xinjiang duku highway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक दृश्य! कारमध्ये बसून आराम करत होती फॅमिली, अचानक दरीत पडली कार...

'द सन'च्या रिपोर्टनुसार, चीनी परिवार एका स्पॉटवर नैसर्गिक नजारा बघण्यासाठी पोहोचला, त्यांची कार अचानक खोल दरीकडे जाऊ लागली. ...

संकटं संपता संपेना! कोरोना, डेल्टानंतर आता RS व्हायरसचे थैमान; नवजात बाळांनाही विळखा; जाणून घ्या, लक्षणं - Marathi News | america with covid like symptoms new illness gains pace in us RSV this one hits children older adults | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोना, डेल्टानंतर आता RS व्हायरसचे थैमान; नवजात बाळांनाही विळखा; जाणून घ्या, लक्षणं

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे. ...

स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये   - Marathi News | Nokia 400 android feature phone launch soon to counter jiophone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये  

Nokia Android Feature Phone: नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे. ...

मंगळ ग्रहावर पसरली बर्फाची चादर, NASA ने फोटो शेअर करुन दिली माहिती - Marathi News | ice spread over Mars, NASA shared a photo | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :मंगळ ग्रहावर पसरली बर्फाची चादर, NASA ने फोटो शेअर करुन दिली माहिती

NASA news post: NASA ने शेअर केलेल्या फोटोमध्ये मंगळावर बर्फाची चादर दिसत आहे. ...

अचानक गायब झाला होता ४ वर्षाचा मुलगा, पोलिसांनी खेळण्याचा बॉक्स उघडून पाहिला तर बसला धक्का! - Marathi News | 4 year old boy found dead in toy box after grandmother reported him missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक गायब झाला होता ४ वर्षाचा मुलगा, पोलिसांनी खेळण्याचा बॉक्स उघडून पाहिला तर बसला धक्का!

४ वर्षीय मुलगा अशाप्रकारे अचानक घरातून गायब झाल्याने परिवारातील सदस्य चिंतेत पडणं स्वाभाविक होतं. त्यांनी आजूबाजूला मुलाला शोधायला सुरूवात केली. ...