लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: ५८ टक्के लसीकरण, कडक लॉकडाऊन, तरीही या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले, तिसऱ्या लाटेचे सावट - Marathi News | Coronavirus: 58% vaccination, strict lockdown, yet corona cases rise sharply in Britain, third wave | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ५८ टक्के लसीकरण, कडक लॉकडाऊन, तरीही या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले, तिसऱ्या लाटेचे सावट

Coronavirus in Britain: देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. तसेच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट? - Marathi News | coronavirus created in china wuhan lab by chinese scientists found fingerprint on virus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट?

कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. यामुळे चीनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात नेमकी कोणती माहिती समोर आलीय... ...

ऑलिम्पिकच्या सुरक्षित आयोजनासाठी जपानने वाढविला ‘लॉकडाऊन’ - Marathi News | Japan extends lockdown for safe Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकच्या सुरक्षित आयोजनासाठी जपानने वाढविला ‘लॉकडाऊन’

Olympic 2021: कोरोना संक्रमणाची स्थिती कमी करण्यासाठी लॉकडाऊन आणखी २० दिवसांसाठी (२० जूनपर्यंत) वाढविण्यात आला. पुढील ५० दिवसानंतर येथे ऑलिम्पिक सुरू होईल. ...

‘लाइक’ खेळणार लपंडाव, फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून वापरकर्त्यांना मुक्त वाव - Marathi News | 'Like' will hide, giving users free space from Facebook and Instagram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘लाइक’ खेळणार लपंडाव, फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून वापरकर्त्यांना मुक्त वाव

Social Media: . किती ‘लाइक्स’ येतात त्यावरून संबंधित पोस्टकर्त्याचे ‘स्टेटस’ ठरत असते. मात्र आता या दोन्ही मंचांवर वापरकर्त्यांना येणारे लाइक्स आणि त्यांची संख्या हे इतरांपासून लपवून ठेवता येणार आहे. ...

CoronaVirus News : 'या' शहरात फक्त कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही केलं लॉकडाऊन; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण - Marathi News | why melbourne lockdown imposed after only 26 covid positive cases over 5 million population know all | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : 'या' शहरात फक्त कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही केलं लॉकडाऊन; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates : शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. इतक्या कमी प्रमाणात रुग्ण असतानाही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

Instagram चे नवीन शॉपिंग फीचर Drops, खरेदी करू शकता नवीन प्रोडक्ट्स - Marathi News | instagram launches new feature for shopping called drops for latest products | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram चे नवीन शॉपिंग फीचर Drops, खरेदी करू शकता नवीन प्रोडक्ट्स

Instagram : Instagram चे हे फीचर या मार्केट टेक्निकलमध्ये काम करेल. ...

Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता - Marathi News | UK Approves Single Shot Johnson & Johnson Covid Vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

Corona Vaccination : सिंगल शॉट लशीमुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणात मोठा फरक पडेल, असे सरकारचे म्हणणे आहे. ...

संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा... - Marathi News | Oldest gold ornament found in Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...

Corona Vaccination: क्या बात है! कोरोना लस घेतल्यावर लागणार 'लॉटरी'; मिळणार तब्बल ७ कोटी - Marathi News | Corona Vaccination lottery and money scheme for vaccination in ohio us | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination: क्या बात है! कोरोना लस घेतल्यावर लागणार 'लॉटरी'; मिळणार तब्बल ७ कोटी

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी लॉटरीचा आधार; दर आठवड्याला पाच विजेते जाहीर होणार ...