लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
या रहस्यमय आजाराने सहा लोकांचा जीव गेला असूनही वैज्ञानिकांना या आजाराचं नावही माहीत नाही. लोक सतत प्रश्न विचारत आहेत की, हा आजार पर्यावरणातून पसरत आहे का? ...
Subashini Iyer : भारतीय वंशाच्या इंजिनीअर सुबाशिनी अय्यर या नासाच्या आर्टिमिस मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या मिशनमध्ये चंद्रावर नासा पुन्हा एकदा मनुष्याला उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. ...
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे. हॅरी आणि मेगन यांना शुक्रवारी कन्यारत्न प्राप्त झालं असून लिलिबेट लिली डायना असं या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं आहे. ...