लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी - Marathi News | Nepal's army chief trained in India, now responsible for keeping the country united | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी

नेपाळ सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे, देशभरात जाळपोळ सुरू आहे. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी भारत आणि चीनमध्ये लष्करी शिक्षण घेतले आहे. ...

२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान  - Marathi News | 2.1 million people on the streets, 900 dead so far! Floods wreak havoc in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 

पाकिस्तानमध्ये पुराचा कहर सुरूच आहे. एकट्या पंजाब प्रांतातून २० लाखांहून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. ...

पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... - Marathi News | Unknown waves were roaming the Earth for 9 days...; That 2023 incident in Greenland and... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

सिस्मोग्राफवर अनेक घटना रेकॉर्ड करता येतात. परंतू, एवढा काळ चाललेल्या लहरी या पहिल्याच होत्या. एवढा काळ लहरी सुरु असल्याने व जगभरात त्या पसरल्याने काहीतरी वेगळे असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. ...

बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... - Marathi News | Boycott, boycott, boycott...! Fans turn their backs on India-Pakistan match in Asia Cup; Tickets are being sold out... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...

Ind vs Pak Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान सामन्यावर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. ११ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत या सामन्याची ५० टक्क्यांहून अधिक तिकीटे उपलब्ध होती. ...

Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू - Marathi News | Nepal Crisis Protesters set hotel on fire in Nepal, Indian woman jumps from fourth floor to save her life dies on the spot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू

Nepal Crisis : नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण अनिश्चितता अजूनही कायम आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लवकर अंतरिम सरकार स्थापन करणे आणि नवीन निवडणुका घेणे आवश्यक आहे. ...

इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी  - Marathi News | Israel's Attacks on 6 Muslim countries qatar, syria, gaza in 72 hours; 200 dead and more than 1,000 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 

इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारची राजधानी दोहामध्ये हमास अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केले ...

Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले... - Marathi News | Thailand News: Video: Lion attacks zoo employee, tears him apart and eats him in front of tourists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...

Thailand News: गाडीतून बाहेर खेचलं अन्..; पर्यटक काहीही करू शकले नाही. ...

गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर - Marathi News | Video of Charlie Kirk killer surfaced he was seen escaping by running across the rooftops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर

डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणात नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ...

बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा - Marathi News | No bungalow, no car, all facilities taken away; 80-year-old former President had to vacate the palace Know the new law | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा

सरकारी बंगला नाही, मासिक भत्ता नाही, सरकारी गाड्या नाहीत आणि मशीनगन असलेल्या कमांडोंचे सुरक्षा कवच नाही. श्रीलंकेतील माजी राष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा एका नवीन कायद्याद्वारे रद्द करण्यात आल्या आहेत. ...