लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: "...तर २०२२ पर्यंत कोरोना नियंत्रणात येईल, पण या चुकीनं टेन्शन वाढेल"; WHO नं सांगितलं - Marathi News | Coronavirus:Corona virus could be control by next year says who officials | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: "...तर २०२२ पर्यंत कोरोना नियंत्रणात येईल, पण या चुकीनं टेन्शन वाढेल"; WHO नं सांगितलं

Coronavirus: गेल्या वर्षभरापासून जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. या संकटातून बाहेर कधी पडणार याबाबत कुणीही स्पष्ट सांगत नाही. ...

Suicide Bomb Attack: ईदपूर्वी इराकमध्ये आत्मघातकी हल्ला, 35 जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त जखमी - Marathi News | A suicide bomber has killed at least 35 Iraqi people and wounded more than 60 others | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Suicide Bomb Attack: ईदपूर्वी इराकमध्ये आत्मघातकी हल्ला, 35 जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त जखमी

Iraq Suicide Bomb Attack: IS च्या दहशतवाद्याने बाजारात स्वतःला उडवलं ...

चीनने बनवली जगातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन; प्रतितास वेग पाहून तुम्हालाही बसेल धक्का! - Marathi News | china started 600 kmph world fastest maglev rail speed train | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने बनवली जगातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन; प्रतितास वेग पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

fastest maglev rail : ही जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. चीनमधील किंगदाओमध्ये या ट्रेनची निर्मिती झाली आहे. ...

Pegasus Spyware: पेगासस सॉफ्टवेयरच्या फोन टॅपिंग लिस्टमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव - Marathi News | Pakistani PM's name in Pegasus phone tapping list, Imran govt accuses Modi govt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pegasus Spyware: पेगासस सॉफ्टवेयरच्या फोन टॅपिंग लिस्टमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव

Pegasus Spyware: पेगाससच्या यादीत भारतातील 1,000 आणि पाकिस्तानातील 100 नंबर्सचा समावेश ...

Corona Vaccination: चीनचं चाललंय काय? आधी 'विश्वासानं' कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले अन् आता भलताच निर्णय घेतला - Marathi News | Corona Vaccination china to start germeny covid booster shot to its fully vaccinated citizen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination: चीनचं चाललंय काय? आधी 'विश्वासानं' कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले अन् आता भलताच निर्णय घेतला

Corona Vaccination: १४० कोटी लोकांचं लसीकरण झाल्याचा चीनचा दावा; आता भलताच निर्णय घेतला ...

WhatsApp ग्रुप कॉलसाठी नवीन फिचर सादर; सहज जॉईन करता येईल कट झालेला ग्रुप कॉल   - Marathi News | Whatsapp joinable group feature helps to join missed group calls rollout android ios  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ग्रुप कॉलसाठी नवीन फिचर सादर; सहज जॉईन करता येईल कट झालेला ग्रुप कॉल  

Whatsapp Joinable Group Calls: आता व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कॉल सुटला तर तुम्हाला एक नवीन पर्याय देण्यात येईल. जर ग्रुप कॉल सुरु असेल तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या Call log मध्ये जाऊन Tap To Join ऑप्शनवर क्लिक करू शकता. ...

१३ वर्षीय मुलाची क्रूर हत्या, शिर धडापासून वेगळं केलं अन्...; समोरील भयानक दृश्य पाहून पोलिसही चक्रावले - Marathi News | Police shoot man suspected of beheading boy and eating part of his head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ वर्षीय मुलाची क्रूर हत्या, शिर धडापासून वेगळं केलं अन्...; समोरील भयानक दृश्य पाहून पोलिसही चक्रावले

ही घटना दक्षिण फ्रान्सच्या टारस्कॉन येथील एका इमारतीत घडली आहे. पोलिसांनी रविवारी सकाळी या इमारतीतून १३ वर्षीय मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. ...

iPhone SE 3 असू शकतो Apple चा सर्वात स्वस्त 5G फोन; प्रोसेसरची माहिती आली समोर   - Marathi News | Cheapest 5g iphone se 3 apple a14 bionic soc launch first half 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone SE 3 असू शकतो Apple चा सर्वात स्वस्त 5G फोन; प्रोसेसरची माहिती आली समोर  

5G iPhone SE 2022 : गेल्यावर्षी लाँच झालेल्या iPhone 12 सीरीजमधील Apple A14 Bionic चिपसेट iPhone SE 3 मध्ये देखील दिला जाऊ शकतो.   ...

NASA ने शेअर केला एका मोठ्या बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याचा फोटो, पाहून तुम्हीही व्हाल चकीत... - Marathi News | NASA shared a photo of a star stuck in a bubble in the galaxy, you will be amazed to see | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NASA ने शेअर केला एका मोठ्या बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याचा फोटो, पाहून तुम्हीही व्हाल चकीत...

NASA shares photo of star: नासाद्वारे 1990 मध्ये तयार केलेल्या हबल स्पेस टेलीस्कोपनं हा फोटो टिपला आहे. ...