नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बेला हदीद म्हणाली की, 'मला आजही त्याबाबत वाईट वाटतं. भलेही तो ड्रेस फार सुंदर होता. पण तो मला माझ्या टाइपसारखा फील होत नव्हता'. हॉल्टेर नेकलाइन असलेल्या या बॅकलेस गाउनमध्ये बेलाचं शरीर फार जास्त एक्सपोज केलं होतं. ...
Semen Terrorism : २०१९ मध्ये एका व्यक्तीने एका महिलेच्या शूजवर सीमेन टाकून ते खराब करण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टाने या व्यक्तीला ४३५ डॉलर्सचा दंड ठोठावला होता. ...
Corona Vaccine booster dose: संशोधकांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस द्यायची गरज आहे का, यावर संशोधन सुरु केले आहे. यामुळे फाउची यांना लोकांना बुस्टर डोस कधी दिला जाणार आणि किती सुरक्षा देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. ...
तालिबानी अतिरेकी जबरदस्तीनं आपल्या मुलींशी निकाह लावणार म्हटल्यावर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य कुटुंबं अक्षरश: हादरली आहेत. आपल्या मुली, सुना त्यांनी अक्षरश: लपवून ठेवायला सुरुवात केली आहे. ...
virginity tests : १९६५ पासून इंडोनेशियन लष्कर (Indonesia Army), नौदल (Indonesia Navy) आणि हवाई दलात भरती झालेल्या महिलांच्या कौमार्य चाचण्या (Virginity tests) केल्या जात होत्या. ...
CoronaVirus: अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी अतिरिक्त डोसला मान्यता दिली. फ्रान्स आणि इस्रायलसारख्या इतर काही देशांमध्येही असाच सल्ला देण्यात आला आहे. ...