लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अशरफ गनींचं विमान उतरवण्यास ताजिकिस्ताकडून परवानगी नाही; ओमानमार्गे अमेरिकेत जाणार ? - Marathi News | afghanistan taliban kabul tajikistan did not allow ashraf ghani plane to land go america via oman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशरफ गनींचं विमान उतरवण्यास ताजिकिस्ताकडून परवानगी नाही; ओमानमार्गे अमेरिकेत जाणार ?

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. अशरफ गनी ताजिकिस्तानमध्ये जाणार असल्याची होती माहिती.  ...

जेव्हा एक व्यक्ती 113 किलो वजनाच्या 22 फूटी सापाला खांद्यावर घेतो, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | a man carries a 22-foot snake weighing 113 kg on his shoulder, the video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेव्हा एक व्यक्ती 113 किलो वजनाच्या 22 फूटी सापाला खांद्यावर घेतो, व्हिडिओ व्हायरल

Man Carries 22 Feet Long Snake: प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या जय ब्रेवरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

Afghanistan: तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवेत, प्रवक्त्याचंच स्पष्टीकरण - Marathi News | Afghanistan: The Taliban has good relations with India, the spokesperson explained after seized Afghanistan and kabul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Afghanistan: तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवेत, प्रवक्त्याचंच स्पष्टीकरण

१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतात स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता तेव्हा तालिबानचे सैनिक काबुल ताब्यात घेत होते. अफगाणिस्तानात सध्या तणावाची परिस्थिती बनली आहे. ...

"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख - Marathi News | afghanistan taliban kabul president ashraf ghani ran away afghan student came to delhi expressed his pain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन. ...

Afghanistan Crisis: विरोधकांना ओळखण्यासाठी तालिबानाची अनोखी पद्धत; सिमकार्डही चावून खायला सांगताहेत! - Marathi News | Afghanistan Crisis: Taliban's unique way of identifying opponents; Even SIM cards are telling you to bite and eat! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis: विरोधकांना ओळखण्यासाठी तालिबानाची अनोखी पद्धत; सिमकार्डही चावून खायला सांगताहेत!

Afghanistan Crisis: दक्षिण अफगाणिस्तानातील कंदहार प्रांताच्या कंदहार या राजधानीच्या शहरापासून देशाची राजधानी काबुलपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गावरचा बहुतांश भाग तालिबान्यांच्या ताब्यात आहे. ...

Taliban in Afghanistan : जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना मारून विजेच्या खांबावर लटकवले होते - Marathi News | When Taliban murdered Afghanistan then president Najibullah in 1996 after took over Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना मारून विजेच्या खांबावर लटकवले होते

Taliban : याआधी १९९६ मध्ये जेव्हा तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता तेव्हा अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह (Najibullah) यांना मारून विजेच्या खांबाला लटकवण्यात आलं होतं. ...

Afghanistan Taliban Crisis:  “आम्हाला एकटं सोडू नका”; अफगाणिस्तानात अडकलं क्रिकेटर राशिद खानचं कुटुंब - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: Rashid Khan Not Able To Get His Family Out Of Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला एकटं सोडू नका, कुणीतरी वाचवा"; IPL खेळाडूचं कुटुंब अफगाणिस्तानात अडकलं

सध्या काबुल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरील परिस्थितीत चिघळली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. ...

VIDEO: देश सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, विमानात बसताना शेकडो लोकांमध्ये चेंगरा-चेंगरी - Marathi News | hundreds afghans climb into an aeroplane to fly out of country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: देश सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, विमानात बसताना शेकडो लोकांमध्ये चेंगरा-चेंगरी

Afghanistan Crisis: तालिबानच्या अफगाणिस्तानात राहायचं नाही, एवढाच नागरिकांचा निर्धार. ...

ICMR चा कोव्हीशील्ड कोवॅक्सीन Mixmatch | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Corona Virus - Marathi News | ICMR's Covshield Covacin Mixmatch | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Corona Virus | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ICMR चा कोव्हीशील्ड कोवॅक्सीन Mixmatch | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Corona Virus

...