नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे. ...
Realme Book (Slim) price: ट्वीटर युजर @TechTipster_ ने रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. ...
manish maheshwari : ट्विटर इंडियाचे (Twitter India) प्रमुख मनीष माहेश्वरी यांची आता अमेरिकेत बदली झाली असून, तेथे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी यानंतर सोडला होता देश. ...
Taliban On India: अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे. ...