नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Afghanistan-Taliban Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
कुठलीही महिला हिंसाचाराला बळी पडू नये असं तालिबानने म्हटलं आहे. परंतु अफगाणिस्तानात तालिबानचं नवं सरकार कसं गठीत होणार? काय फॉर्म्युला असणार? यावर तालिबानने स्पष्ट सांगितले नाही. ...
Mehwish Hayat : मेहविशने फोटो पोस्ट केल्यावर तिच्या फोटोवर अनेक घाणेरड्या कमेंट्स येणं सुरू झालं. याबाबत मेहविशने एका इन्स्टा स्टोरीवरून नाराजी व्यक्त केली. ...
Pakistan interest in Taliban, Afghanistan: तालिबानच्या या कृत्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानातून तालिबानला प्रशिक्षण, हत्यारे पुरविण्यात आली आहेत. ...
Afghanistan crisis by Taliban: काबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. हे चित्र फार विदारक होते. ...