अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अध्ययनात, नर्सिंग होमच्या 120 लोकांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. ...
खरे तर तालिबानच्या वेगवेगळ्या गटांत सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. यामुळेच कदाचीत अंतरिम सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे, कायमस्वरूपी सरकार स्थापनेसाठीही वेळ दिला जाऊ शकेल. ...
Upcoming Redmi Phone: शाओमी एका नवीन प्रीमियम Redmi स्मार्टफोनवर काम करत आहे. डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन Redmi K40 सीरीजची जागा घेऊन Redmi K50 नावाने सादर केला जाऊ शकतो. ...
अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स तालिबानी दहशतवाद्यांशी सातत्याने लढत आहे. रविवारी, नॉर्दर्न अलायन्सने दावा केला, की पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ले केले आणि तालिबानची साथ दिली. ...
Stunt Pilot Dario Costa Sets World Record, Watch Video: धक्कादायक बाब म्हणजे वाऱ्याची दिशा त्याच्या उलट होती. यामुळे विमान हवेत हेलकावे घेण्याची शक्यता अधिक होती. तरीदेखील त्याने रिस्क घेतली. ...
World safest android phone: जर्मनीच्या IT सिक्यॉरिटी कंपनी Nitrokey ने NitroPhone 1 नावाचा आपला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. हा जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ...