यावेळी प्रेक्षकांचा असा समज झाला होता की, हा सगळा नाटकाचा भाग आहे. नाटकादरम्यान सेटचा सीन बदलताना कुलेशच्या अंगावर एक मोठा प्रॉप पडल्याने तो त्याखाली दबला. ...
Brazil president Jair Bolsonaro : राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी अनेक कारणे सांगूनही त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही. ...
अफगाणिस्तानातून अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानंतर आता पहिल्यांदाच अमेरिका आणि तालिबान यांच्यात मोठी बैठक पार पडली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात... ...
Cheap iPhone Apple iPhone SE 3 Specifications: Apple iPhone SE 3 चे काही स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच होण्याआधी समोर आले आहेत. हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो. ...
Corona Vaccine News: एका रिपोर्टनुसार यूकेमधील Oxford-AstraZeneca लसीची ब्ल्यूप्रिंट रशियन गुप्तहेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर करून Sputnik-V लस विकसित करण्यात आली असा दावा करण्यात येत आहे. ...
Realme GT Neo 2T Price: Realme GT Neo 2T सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल, त्यानंतर हा फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल. हा फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. ...