US Crime News : आरोपी टॅक्सी चालकाने घटस्फोटासाठी तिला द्यावे लागणारे पैसे द्यावे लागू नये म्हणून हा प्लॅन केला होता. पण याची खबर त्याच्या पत्नीला लागली आणि तिने आपली हुशारी दाखवत आपल्या पतीला रंगेहाथ पकडलं. ...
जगात एकही असा देश नाही की जिथं पत्नी तिच्या पतीपेक्षा अधिक कमावते असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण एका अहवालातून हीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं काय दिसून आलंय या अहवालात एकदा जाणून घेऊयात... ...
New restrictions on Facebook users: फेसबुकवर नामवंत लोक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर होणारी गलिच्छ टीका रोखण्यासाठी फेसबुकने नवे संरक्षक उपाय जाहीर केले आहेत. ...
India Will Participate in Russia Talks Involving Taliban on October 20 : रशियाने गुरुवारी सांगितले की, 20 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील मॉस्को मसुद्याच्या बैठकीसाठी तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येईल. भारतही या बैठकीत सहभागी होणार आहे. ...
Samsung New Foldable Phone Samsung W22 5G: Snapdragon 888 चिपसेट, S Pen सपोर्टसह Galaxy Z Fold3 5G चा रीब्रँड व्हर्जन Samsung W22 5G नावाने चीनमध्ये लाँच झाला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. ...
Dangerous Android Apps: काही अँड्रॉइड अॅप्स युजर्सच्या कोणत्याही परवानगीविना फोनमध्ये इन्स्टॉल होत आहेत. हे अॅप्स जाहिरातींमधून Google Play च्या नकळत इन्स्टॉल केले जात आहेत. ...