लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर पुरूषासोबत ठेवले होते शरीरसंबंध, विवाहित महिलेला सर्वांसमोर दिली क्रूर शिक्षा - Marathi News | Woman publicly lashed in Indonesia for having extramarital affair | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पर पुरूषासोबत ठेवले होते शरीरसंबंध, विवाहित महिलेला सर्वांसमोर दिली क्रूर शिक्षा

Indonesia : आचेह इंडोनेशियातील एकमेव असा प्रांत आहे जिथे शरिया कायद्याचं पालन होतं. या कायद्यात पर पुरूषासोबत संबंध ठेवणं आणि समलैंगिकतेसाठी क्रूर शिक्षा दिली जाते. ...

CoronaVirus : ब्रिटनमध्ये पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Coronavirus: COVID-19 confirmed in pet dog in UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

Coronavirus: ब्रिटनच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, यापूर्वी जगातील विविध देशांमध्ये इतर प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ...

शांततेचा नोबल पुरस्कार विजेती मलाला युसूफजई विवाहबद्ध - Marathi News | Nobel Peace Prize winner Malala Yousafzai married | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांततेचा नोबल पुरस्कार विजेती मलाला युसूफजई विवाहबद्ध

लंडन:  मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविणाऱ्या आणि सतराव्या वर्षी शांततेच्या नोबल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या, तसेच मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्या पाकिस्तानी ... ...

कचऱ्यापासून विजेचा सर्वांत मोठा प्रकल्प! - Marathi News | Biggest waste to power project! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कचऱ्यापासून विजेचा सर्वांत मोठा प्रकल्प!

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ९० टक्के वीज गॅसवर चालणाऱ्या यंत्रांपासून तयार केली जाते. ...

गरम Soup वरून जोरदार वादावादी, महिलेनं मॅनेजरला दिली अशी शिक्षा, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Angry Woman Throws Steaming Hot Soup In Restaurant Manager’s Face In Shocking Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरम सूपवरून महिलेनं काढला रेस्टॉरंटच्या मॅनेजरवर राग अन्...

Woman Throws Steaming Hot Soup In Restaurant Manager’s Face : अमेरिकेतील टेक्सासमधील 'सोल डी जॅलिस्को' या मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये 7 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. ...

चीनमधील नेत्यांना विविधता समजत नाही, दलाई लामा यांचा ड्रॅगनवर निशाणा; जिनपिंग यांच्या बाबतीत म्हणाले... - Marathi News | Chinese leaders do not understand diversity says Dalai lama in japan  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील नेत्यांना विविधता समजत नाही, दलाई लामा यांचा ड्रॅगनवर निशाणा; जिनपिंग यांच्या बाबतीत म्हणाले...

टोकियो फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबने आयोजित केलेल्या ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये 86 वर्षीय दलाई लामा म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटण्याची आपली कोणतीही खास योजना नाही. याच बरोबर, तिसर्‍यांदा पदावर राहण्याच्या शी यांच्या योजनेवर भाष्य करण् ...

VIDEO : बिल्डींगच्या टॉपवर उड्या मारत होते लहान मुलं, व्हिडीओ पाहून टेंशनमध्ये आले लोक - Marathi News | Shocking video of boys jump on roof of 22 storey building in China | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : बिल्डींगच्या टॉपवर उड्या मारत होते लहान मुलं, व्हिडीओ पाहून टेंशनमध्ये आले लोक

Viral Video : हा व्हिडीओ यूट्यूब चॅनल Sputnik ने शेअर केला आहे. त्यांच्यानुसार ही घटना चीनच्या चियानिंग शहरातील आहे. इथे २२ मजली इमारतीच्या टॉपवर दोन मुले खेळत होते. ...

'वर्क फ्रॉम होम'मध्ये शिफ्टनंतर कर्मचाऱ्याला फोन केला तर बॉसला होणार शिक्षा?, 'या' देशाची नव्या कायद्याची तयारी! - Marathi News | Its now illigal for bosses to call or message after work from home shift in Portugal bosses could be fined | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'वर्क फ्रॉम होम'मध्ये शिफ्टनंतर कर्मचाऱ्याला फोन केला तर बॉसला शिक्षा?, 'या' देशानं आणला नवा कायदा

'वर्क फ्रॉम होम'शी संबंधित कायद्याचा एक असा मसुदा एका देशानं तयार केलाय की ज्याची आता जगभर चर्चा होऊ लागली आहे. ...

अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक - Marathi News | pakistan to host america china and russia meeting on afghanistan a day after india holds nsa talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...