गाझा पट्टीतील युद्धविराम योजनेवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात थेट फोनवरच तुफान वाद झाल्याचे म्हटले जात आहे. ...
कतारमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर सौदीने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला होता. या करारामुळे सौदीला पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचं संरक्षण मिळाले. पाकिस्तान एकमेव मुस्लीम देश आहे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत. ...
Indian shot dead in America: अमेरिकेमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची गोळी घालून हत्या करण्यात आली. राकेश एहगाबन असे हत्या करण्यात आलेल्या भारतीयाचे नाव आहे. ...
रशिया पाकिस्तान या डीलवर अधिकृत विधाने नाहीत मात्र पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना रशियाकडून इंजिनाचा पुरवठा केल्याच्या वृत्तानंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...
नेपाळमध्ये देवी निवडले जाण्याचे नियमही अतिशय कडक आहेत. २०१७ मध्ये ‘देवी’चं पद स्वीकारलेल्या तृष्णा शाक्यनं गेल्या महिन्यात देवीचं पद सोडलं होतं. आता ती ११ वर्षांची आहे. परंपरेनुसार, जेव्हा देवीला मासिक धर्म सुरू होतो, तेव्हा तिला हे पद सोडावं लागतं. ...