नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्पादनाच्या नवनवीन पद्धतींमुळेच सतत आर्थिक विकास शक्य होतो. नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात - ही प्रक्रिया कधीही थांबत नाही. ...
दुबईची बँक एमिरेट्स एनबीडी ₹15,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. RBI ची तत्त्वतः मंजुरी मिळाल्याने बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ. वाचा संपूर्ण डीलचे तपशील. ...
मादागास्कर मध्ये पाणीटंचाईवरून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, आता मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत. विरोधी पक्ष, लष्कर आणि परदेशी राजदूतांनी त्यांच्या पळून जाण्याची पुष्टी केली आहे. ...
गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि भारत आणि पाकिस्तान एकत्र राहण्याची शक्यता शाहबाज शरीफ यांना व्यक्त केली. शरीफ यांनी ट्रम्प यांच्या विधानाशी सहमती दर्शवली. ...
हमास-इस्रायल शांतता करारानुसार सोमवारी हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व २० इस्रायली ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलने २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानांची सुटका केली. ज्यूंच्या पवित्र कॅलेंडरमध्ये आज युद्ध संपल्याची नोंद झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान न ...
Donald Trump Israel Hamas Ceasefire: गाझा शांती कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आभार मानले. ...