आता, या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, सोशल मीडियात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 03:05 IST2020-06-09T03:01:13+5:302020-06-09T03:05:22+5:30

आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही अ‍ॅक्टिव्ह रुग्ण नाही

Now, there is not a single corona patient in this country, Jallosh on social media | आता, या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, सोशल मीडियात जल्लोष

आता, या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, सोशल मीडियात जल्लोष

वेलिंग्टन : कोरोना व्हायरसचं थैमान अजूनही थांबायचं नाव घेत नसताना न्यूझीलंडने इतिहास रचलाय. देशाची सीमा बंद केल्यावर तीन महिन्यांनंतर न्यूझीलंडने देशातून कोरोना नष्ट झाल्याची घोषणा केली.

आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही अ‍ॅक्टिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे येथील लोकांनी सोशल मीडियातून जल्लोषच केला. सोमवारी न्यूझीलंडने शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्याची घोषणा केली.

Web Title: Now, there is not a single corona patient in this country, Jallosh on social media