शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

पाक लष्कराची नवी डिव्हिजन

By admin | Published: February 08, 2016 3:19 AM

देशातील शैक्षणिक संस्थांवरील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराची नवीन सुरक्षा तुकडी (डिव्हिजन) निर्माण करणार आहे.

इस्लामाबाद : देशातील शैक्षणिक संस्थांवरील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराची नवीन सुरक्षा तुकडी (डिव्हिजन) निर्माण करणार आहे. याशिवाय २८ बटालियन्ससाठी (एक हजार सैनिकांची एक बटालियन) अतिरिक्त निधीची मागणी लष्कराने सरकारकडे केली आहे.लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी अर्थमंत्री इशाक दार यांची भेट घेऊन वरील मागणी केली, असे वृत्त ‘डॉन’ने अर्थमंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाचा आधार घेऊन दिले. सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी निधी देण्याचीही त्याची तयारी आहे, असे आश्वासन दार यांनी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तालिबान्यांनी गेल्या दोन वर्षांत प्रचंड हल्ले केले आहेत.