शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त Video! मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा वावर; नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 08:25 IST

New Sounds From Mars: नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता. 

वॉशिंग्टन : अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने  (NASA) हेलिकॉप्टरचे मंगळावरील  (Mars) आतापर्यंतची सर्वात यशस्वी उड्डाण केले आहे. हेलिकॉप्टर Ingenuity ने आपली पाचवी फ्लाईटच नाही तर एक वन वे ट्रिपदेखील पूर्ण केली आहे. Perseverance Rover पासून वेगळे होऊन Jezero Crater च्या Wright Brothers Fields मध्ये फ्लाईट टेस्ट करणाऱ्या हेलिकॉप्टरने दक्षिणेकडे 129 मीटर दूर उड्डाण केले. या उड्डाणावेळच्या रोटर ब्लेडचा आवाजही ऐकायला आला आहे.  (NASA's rover has first time captured the low-pitched whirring of the Ingenuity helicopter's blades  sound on Mars.)

 China Rocket out of control: चीनमुळे जग पुन्हा मोठ्या संकटात; अंतराळात पाठवलेले रॉकेट नियंत्रणाबाहेर, कुठेही कोसळण्याची शक्यता

नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता. तीन मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये की आणि दबक्या आवाजात हेलिकॉप्टरची ब्ले़ड जशी आवाज करतात तसा आवाज येत आहे. जेझेरो क्रेटरवर बेल्ड फिरल्याने वाऱ्याचा आवाज होत आहे. ही ब्लेड 2,400 rpm या वेगाने फिरत आहेत. तसेच या आवाजाची उंची 872 फूटांवर आहे. 

पाचव्या उड्डणावेळी एअरफिल्डवर जाऊन हेलिकॉप्टरने 10 मीटरची उंची घेतली. लँड होण्याआधी या हेलिकॉप्टरने हाय रिझोल्यूशन फोटोदेखील घेतले. Ingenuity च्या मदतीने रोटरक्राफ्ट टेक्नॉलॉजीची चाचणी आता परग्रहावरही केली गेली आहे. आता ही चाचणी एका नवीन फेजमध्ये गेली आहे. 

...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं 

हे हेलिप्टर लाल ग्रहाची पाहणी करेल. यावेळी ते अशा जागी जाऊन पोहोचेल जिथे भविष्यात अंतराळवीरांचे जाणे कठीण असेल. तसेच उपग्रहांच्या दुर्बिनींपासून या जागा लांब असतील. पाचवे उड्डाण हे 108 सेकंदांचे होते. गेल्या उड्डाणापेक्षा यावेळची जागा सपाट आणि कोणतीही अडथळा नसलेली होती. 

रोव्हरवर सुपरकॅम नावाचे डिव्हाईस लावलेले आहे. यामध्ये असे सेन्सर आहेत, जे रोव्हरसमोरील आलेल्या दगडांचा अभ्यास करतात. यामध्ये पाण्याचा अंश आहे का किंवा त्यामध्ये कोणकोणती रसायन आहेत याची माहिती देतात. याच सुपरकॅममध्ये उच्च क्षमतेचा मायक्रोफोन आहे. तो हे दगड किंवा पृष्ठभाग किती कठीण आहे हे रेकॉर्ड करतो. यामुळे या मायक्रोफोनने जे रेकॉर्ड केले आहे ते आमच्यासाठी एकप्रकरचा सुवर्ण क्षण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रह