शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी, आपले शब्द काळजाला भिडले, शिंजो अबेंचा नरेंद्र मोदींना Best रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 17:04 IST

जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं दिलेल्या माहितीनुसार अबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र अबे यांना वारंवार उपचारांसाठी रुग्णालयात जावं लागत असल्याचा परिणाम देशातील परिस्थितीवर होत आहे.

टोकियो : जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यामुळेच अबे यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. शिंजो अबे यांना गेल्या आठवड्याभरात दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अबे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकरच बरे होण्याची प्रार्थना केली होती. 

जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं दिलेल्या माहितीनुसार अबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र अबे यांना वारंवार उपचारांसाठी रुग्णालयात जावं लागत असल्याचा परिणाम देशातील परिस्थितीवर होत आहे. गेल्या आठवड्यात अबे यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यांच्यावर सात तास उपचार झाले. अबे यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत होता. मात्र, त्यांनी त्याआधीच पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. अबे यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती. माझ्या प्रिय मित्राच्या प्रकृतीबद्दल समजल्यानंतर मला अतिशय वेदना झाल्या. नुकतेच, यावर्षी झालेल्या करारात आणि बांधिलकीत भारत व जपान या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ झाले आहेत. मी आपल्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे मोदींनी म्हटले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटला शिंजो अबे यांनी प्रत्युत्तर देत, मोदीजी आपले शब्द माझ्या मनाला स्पर्श करुन गेले, आपणास पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो, तसेच भारत व जपान या दोन्ही देशांची भागिदारी यापुढेही अशीच राहिल, असा आशावाद व्यक्त करतो, असे ट्विट अबे यांनी मोदींना उद्देशून केले आहे. 

दरम्यान, अबे ८ वर्षांपासून पंतप्रधानपदी होते. सर्वाधिक काळ जपानचं नेतृत्त्व करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नीट हाताळता न आल्यानं जपानमध्ये अबे यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेत ३० टक्क्यांनी घट झाली. त्यांच्या पक्षावर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. ६५ वर्षांच्या अबे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचं आश्वासन दिलं होतं. चीनपासून असलेला धोका लक्षात घेता अबे यांच्याकडून सैन्याला सुसज्ज ठेवण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShinzo Abeशिन्जो आबेJapanजपानHealthआरोग्य