शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

26/11 चा मास्टरमाइंड मसूद अजहरनं घेतली तालिबानी नेत्याची भेट, भारताविरोधात कट रचत असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 22:15 IST

Mullah Baradar and Masood Azhar: आता पाकिस्तानला अफगाणिस्तानात पाय पसरण्याची संधी मिळाली आहे.

काबुल:अफगाणिस्तानावरतालिबाननं ताबा मिळवल्यानंतर भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तालिबानच्या कब्जानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी मोठा अड्डा बनू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरनं तालिबानी नेता मुल्ला बरादरची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

भारताविरोधात रचत आहेत कट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैशचा म्होरक्या मसूद अजहरनं अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये मुल्ला बरादरची भेट घेतली आहे. ही भेट 17 ते 19 ऑगस्टदरम्यान झाल्याची माहती आहे. या भेटीचं आयोजन ISI नं केलं होतं. मसूद अजहरनं अब्दुल राउफसोबत मुल्ला गनी बरादरची भेट घेतली. या भेटीत भारताविरोधात कारवाया करण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पाकिस्तानला दहशत वाढवण्याची संधीपाकिस्तानच्या पाठिंब्यानं तालिबाननं 15 ऑगस्ट रोजी राजधानी काबुलसह अफगाणिस्तानचा बहुतांश भाग काबीज केला. यादरम्यान, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी देश सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये पळून गेले. परिस्थिती बिघडल्यानंतर भारतासह बहुतांश देशांनी अफगाणिस्तानातून आपले सर्व अधिकारी परत बोलावून घेतले. यानंतर आता पाकिस्तानला तिथे पाय पसरण्याची संधी मिळाली आहे. 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादी