शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

मसूदवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 10:08 AM

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारतानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

वॉशिंग्टन: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारतानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे. आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीत मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या मोहिमेला अमेरिकेनंही साथ दिली आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट पल्लादिनो यांनी आम्ही भारताबरोबर असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित केलं पाहिजे.मसूद अझहर हा भारतातील उपखंडांमध्ये नांदणाऱ्या शांततेसाठी धोका आहे. जगात शांतता स्थापित झाली पाहिजे, या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची सहमती आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी न घातल्यास शांती प्रस्थापित होण्याच्या मोहिमेला धक्का बसेल, असं रॉबर्ट पल्लादिनो म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे अमेरिकेत असून, त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांची भेट घेतली आहे. मसूद अझहरच्या मुद्द्यावर भारतानं कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून UNSCमध्ये मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.विजय गोखले यांनी काल अमेरिकेचे राजकीय व्यवहार सचिव डेव्हिड हेल यांच्याबरोबरही एक बैठक घेतली होती. त्यांनी बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारतानं याआधीही मांडला होता. परंतु त्यावेळी चीननं विटोचा वापर करून तो रोखला. पुलवामा हल्ल्यानंत पुन्हा एकदा मसूद अझहरच्या विरोधात वातावरण आहे. तशातच अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन यांनी संयुक्तरीत्या मसूद अझहरवर बंदीचा प्रस्ताव आणला आहे. 

टॅग्स :masood azharमसूद अजहरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला